Horoscope 21 MAY 2024 : आजचे भविष्य ( 21 MAY 2024 )

मेष :नोकरीत कामाचे कौतुक सर्वजण करतील.

वृषभ :स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. कामाचा मोबदला मिळेल.

मिथुन :पैशाची तजवीज होईल. घरात मोठी खरेदी होईल.

कर्क : सुवार्ता कळेल. सहवासात वेळ मजेत जाईल.

सिंह :प्रियजनांच्या सहवासाने आनंद मिळेल.

कन्या :सभोवतालच्या व्यक्‍तींकडून अपेक्षा न ठेवता कामे उरका.

तूळ :घरात खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक:सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल.

धनू : घरात नवीन वाहन, जागा खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल.

मकर :वरिष्ठ कामाची जबाबदारी सोपवतील.

कुंभ :प्रियजनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे बेत आखाल.

मीन :तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.