#Horoscope 21 नोव्हेंबर 2023 : आजचे भविष्य ( 21 November 2023 )

मेष : कामात सफलता मिळेल. पैशाची चणचण जाणवेल.

वृषभ :  उद्योगांत प्रगती होईल. सामाजिक सफलता मिळेल.

मिथुन :  सावध रहा. शाब्दिक वाद टाळा.

कर्क : संवाद साधाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह :  चिकाटीने कार्यरत रहाल.अचानक धनलाभाची शक्‍यता

कन्या :  कोर्टव्यवहारात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील.

तूळ : अतिविसंबून राहू नका. चौकसपणे वागा.

वृश्‍चिक : अनावश्‍यक वाद टाळा. स्पर्धा करू नका.

धनु : आप्तेष्टांच्या भेटीचे योग. उत्साही चर्चा होईल.

मकर :  महत्वाची प्रकरणे निकाली लागतील. अचानक धनलाभ.

कुंभ :  धंद्यात नवीन कामासाठी प्रयत्न करा. यश मिळेल.

मीन : बोलताना संयम ठेवा. संधीचा लाभ घ्या.