Horoscope 31 MAY 2024 : आजचे भविष्य ( 31 MAY 2024 )

मेष : भेटीचे योग येतील. उत्साही राहाल.

वृषभ : विद्यार्थ्यांना चांगला दिवस. यश मिळेल.

मिथुन : राग आवरा. कामात विलंब होईल.

कर्क : कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. प्राधान्य राहील.

सिंह : मनाविरुद्ध वागावे लागेल. पैशाची तरतूद करा.

कन्या : अपेक्षित कामे होतील. प्रगती होईल.

तूळ : घरगुती समारंभ आखाल. कार्यमग्न राहाल.

वृश्‍चिक :आप्तांच्या भेटी होतील. योग्य मार्गदर्शन मिळेल.

धनू : अचूक दिशा सापडेल. पैशाची ऊब मिळेल.

मकर : कामाचा ताण वाढेल. कामाचे योग्य नियोजन करा.

कुंभ : मनाविरुद्ध वागावे लागेल. चिडचिड होईल.

मीन : नवीन परिचय होईल. कामात मदत होईल.