साप्ताहिक राशी-भविष्य – 13 ते 19 मे 2019 चे पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 

लग्नी शुक्र, हर्षल, धनस्थानात रवी, बुध, तृतियेत राहू, मंगळ अष्टमात गुरू वक्री, भाग्यात शनी वक्री, केतू व प्लुटो वक्री लाभात नेप्चून आहे. ग्रहमान संभ्रमात टाकणारे आहे. तरी कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका. नवीन कामे मिळतील. योग्य व्यक्तींची साथ मिळाल्याने कामे मार्गी लावणे सुकर होईल. अनावश्‍यक खर्चाला चाप लावावा लागेल. 

Leave a Comment