भाजप उमेदवार माधवी लता यांनी हैदराबादमध्ये केले ‘मतदान’

Lok Sabha Election 2024 ।  हैदराबाद, तेलंगणा येथील भाजप उमेदवार माधवी लता यांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदान केले. येथे त्यांची स्पर्धा विद्यमान खासदार आणि एआयएमआयएमचे उमेदवार असदुद्दीन ओवेसी आणि बीआरएसचे गद्दम श्रीनिवास यादव यांच्याशी आहे.

 

हे वाचलं का 

भाजप उमेदवार माधवी लता यांनी हैदराबादमध्ये केले ‘मतदान’

10 राज्यातील 96 जागांसाठी आज मतदान ; अखिलेश,ओवेसीसह 1717 उमेदवार रिंगणात

अभिनेता ज्युनियर एनटीआरने बजावला मतदानाचा हक्क

निलेश लंकेंनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती”

चौथ्या टप्प्याचे मदतदन सुरु ; पंतप्रधान मोदी म्हणाले,”….लोकशाही बळकट करूया!…”