Lok Sabha election 2024 : ‘या’ 11 राज्यांत पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक

Lok Sabha election 2024 : निवडणुकीच्या संदर्भात महिलांमध्ये झालेले बदल पाहता या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या अधिकारात त्या पुढे राहतील, अशी अपेक्षा आहे. महिला केंद्रित योजना आणि धोरणांमुळे गेल्या निवडणुकीत महिला मतदारांनी उत्साहाने मतदान केले. हे पाहता विरोधकांनीही आपल्या जाहीरनाम्यात महिलांशी संबंधित अनेक आश्वासने दिली आहेत.

याशिवाय ११ राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. त्यांची संख्या केरळमध्ये सर्वाधिक आहे. येथील एकूण मतदारांपैकी ५१ टक्के महिला आहेत. यानंतर गोवा, मिझोराम, मणिपूर आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. | Lok Sabha election 2024

राज्य – पुरुष मतदार – महिला मतदार
१,आंध्र प्रदेश – २ कोटी ८० हजार -२ कोटी ७ लाख ३१ हजार
२,अरुणाचल प्रदेश – ४ लाख ३९ हजार – ४ लाख ४९ हजार
३,छत्तिसगड – १ कोटी १ लाख ९९ हजार – १ कोटी ३ लाख ३२ हजार
४,गोवा -५ लाख ६६ हजार – ६ लाख २ हजार
५,केरळ -१ कोटी ३२ लाख ३९ हजार – १ कोटी ४० लाख ५ हजार | Lok Sabha election 2024

६,मिझोरम -४ लाख १९ हजार – ४ लाख ४२ हजार
७,मणिपूर – १० लाख – १० लाख ४७ हजार
८,मेघलय – १० लाख ९८ हजार – ११ लाख २२ हजार
९,तामिळनाडु – ३ कोटी ४ लाख ६८ हजार – ३ कोटी १४ लाख ८८ हजार
१०,तेलंगण – १ कोटी ६४ लाख ४९ हजार – १ कोटी ६५ लाख ८८ हजार
११,पुदुच्चेरी – ४ लाख ८० हजार – ५ लाख ४२ हजार | Lok Sabha election 2024

“दिल्लीमध्ये करणार पक्ष प्रवेश..” भाजपात जाण्याबाबत एकनाथ खडसेंना दिली कबुली

“पक्ष फोडणाऱ्यांना कार्यकर्ते योग्य जागा दाखवतील….”; शरद पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल