दहा राष्ट्रीयकृत बँकांचे विलीनीकरण ; सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक, कॅनरा बँक, सिंडीकेट बँक यांच्यासह आणखी पाच राष्ट्रीयकृत बँकांचे विलीनीकरण करण्यात येणारअसल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. देशातील आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी बँकिंग क्षेत्रासाठी हि महत्वाची घोषणा केली आहे. प्रसार माध्यमांशी संवाद करत साधत असताना सीतारामन यांनी घोषणा केली आहे.

Leave a Comment