#सकारात्मक | पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी एक हजाराच्या आत नवे रुग्ण !

पुणे | पुणे शहरात (मनपा हद्दीत) आज सलग २४ व्या दिवशी कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही नव्या रूग्णांपेक्षा अधिक नोंदविली गेली आहे. आज पुणे शहरात ७०९ नव्या कोरोना बाधीत रूग्णांची तर २ हजार ३२४ कोरोनामुक्त रूग्णांची नोंद झाली. तसेच सलग चौथ्या दिवशी एक हजाराच्या आत नव्या रूग्णांची नोंद झाली.

सलग चौथ्या दिवशी एक हजाराच्या आत रुग्ण !

■ २३ मे : ७०९
■ २२ मे : ८४०
■ २१ मे : ९७३
■ २० मे : ९३१

तसेच दिलासादायक बाब म्हणजे पुणे शहरात १८ एप्रिलला ५६,६३६ असणारी एक्टिव्ह रुग्णसंख्या आज १० हजार ६७६ एवढी झाली आहे.

पुणे शहर कोरोना अपडेट : रविवार २३ मे,२०२१

◆ उपचार सुरु : १०,६७६
◆ नवे रुग्ण : ७०९ (४,६५,६२५)
◆ डिस्चार्ज : २,३२४ (४,४६,९४२)
◆ चाचण्या : ९,०६६ (२४,३६,४४६)
◆ मृत्यू : ३९ (८,००७)

#Pune #Corona #PuneFightsCorona #CoronaFree

सविस्तर माहिती खालीलप्रमाणे…

(१) दिवसभरात नवे ७०९ कोरोनाबाधित!

पुणे शहरात आज नव्याने ७०९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ६५ हजार ६२५ इतकी झाली आहे.

(२) दिवसभरात २ हजार ३२४ रुग्णांना डिस्चार्ज !

शहरातील २ हजार ३२४ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ४६ हजार ९४२ झाली आहे.

(३) दिवसभरात ९ हजार ०६६ टेस्ट !

पुणे शहरात आज एकाच दिवसात ९ हजार ०६६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २४ लाख ३६ हजार ४४६ इतकी झाली आहे.

(४) गंभीर कोरोनाबाधितांची संख्या १,२९१ !

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या १० हजार ६७६ रुग्णांपैकी १,२९१ रुग्ण गंभीर तर ४,००५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

(५) नव्याने ३९ मृत्युंची नोंद !

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ००७ इतकी झाली आहे.

मागील २३ दिवसांचे पुणे शहराचे कोरोना अपडेट...
👇👇👇👇👇

शनिवार २२ मे,२०२१

◆ उपचार सुरु : १२,३३०
◆ नवे रुग्ण : ८४० (४,६४,९१६)
◆ डिस्चार्ज : १,९४९ (४,४४,६१८)
◆ चाचण्या : ११,३८० (२४,२७,३८०)
◆ मृत्यू : ४० (७,९६८)

शुक्रवार २१ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : ९७३ (४,६४,०७६)
◆ डिस्चार्ज : २,४९६ (४,४२,६६९)

गुरुवार २० मे,२०२१

◆ नवे रुग्ण : ९३१ (४,६३,१०३)
◆ डिस्चार्ज : १,०७६ (४,४०,१७३)

बुधवार १९ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : १,१६४ (४,६२,१७२)
◆ डिस्चार्ज : २,४०७ (४,३९,०९७)

मंगळवार १८ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : १,०२१ (४,६१,००८)
◆ डिस्चार्ज : २,८९२ (४,३६,६९०)

सोमवार १७ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : ६८४ (४,५९,९८७)
◆ डिस्चार्ज : २,७९० (४,३३,७९८)

रविवार १६ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : १,३१७ (४,५९,३०३)
◆ डिस्चार्ज : २,९८५ (४,३१,००८)

शनिवार १५ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : १,६९३ (४,५७,९८६)
◆ डिस्चार्ज : ३,०३३ (४,२८,०२३)

शुक्रवार १४ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : १,८३६ (४,५६,२९३)
◆ डिस्चार्ज : ३,३१८ (४,२४,९९०)

गुरुवार, १३ मे २०२१

◆ नवे रुग्ण : २,३९३ (४,५४,४५७)
◆ डिस्चार्ज : ४,१३५ (४,२१,६७२)

बुधवार १२ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : १,९३१ (४,५२,०६४)
◆ डिस्चार्ज : ४,५६७ (४,१७,५३७)

मंगळवार ११ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : २,४०४ (४,५०,१३३)
◆ डिस्चार्ज : ३,४८६ (४,१२,९७०)

सोमवार १० मे,२०२१

◆ नवे रुग्ण : १,१६५ (४,४७,७२९)
◆ डिस्चार्ज : ४,०१० (४,०९,४८४)

रविवार ९ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : २,०२५ (४,४६,५६४)
◆ डिस्चार्ज : ४,८२५ (४,०५,४७४)

शनिवार ८ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : २,८३७ (४,४४,५३९)
◆ डिस्चार्ज : ४,६७३ (४,००,६४९)

शुक्रवार ७ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : २,४५१ (४,४१,७०२)
◆ डिस्चार्ज : ३,४९१ (३,९५,९७६)

गुरुवार, ६ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : २,९०२ (४,३९,२५१)
◆ डिस्चार्ज : २,९८६ (३,९२,४८५)

बुधवार ५ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : ३,२६० (४,३६,३४९)
◆ डिस्चार्ज : ३,३०३ (३,८९,४९९)

मंगळवार ४ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : २,८७९ (४,३३,०८९)
◆ डिस्चार्ज : ३,६७८ (३,८६,१९६)

सोमवार ३ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : २,५७९ (४,३०,२१०)
◆ डिस्चार्ज : ४,०४६ (३,८२,५१८)

रविवार २ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : ४,०४४ (४,२७,६३१)
◆ डिस्चार्ज : ४,६५६ (३,७८,४७२)

शनिवार १ मे,२०२१

◆ नवे रुग्ण : ४,०६९ (४,२३,५८७)
◆ डिस्चार्ज : ४,३३९ (३,७३,८१६)

शुक्रवार ३० एप्रिल, २०२१

◆ नवे रुग्ण : ४,११९ (४,१९,५१८)
◆ डिस्चार्ज : ५,०१३ (३,६९,४७७)