#रेसिपी : कुरकुरीत बटाटयाची भजी

साहित्य :

दोन वाट्या डाळीचे पीठ, एक चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ, कडकडीत तेलाचे मोहन दोन मोठे चमचे, किंचित हळद, दोन मध्यम आकारचे बटाटे

कृतीः

प्रथम बटाट्याच्या साली काढून पातळ चकत्या करून पाण्यात टाकाव्यात. पाण्यात टाकल्याने काळ्या
पडत नाहीत. नंतर डाळीच्या पिठात वरील सर्व जिन्नस कालवावे. कढईत तेल गरम करून एक एक चकती पिठात बुडवून भजी तळावीत. सर्व चकत्या पिठात थोड्या वेळाने पीठ सल वाटल्यास चमचाभर पीठ
मिश्रण सारख करून घयावे.

Leave a Comment