नकाराची भीती दूर करण्यासाठी ‘रिजेक्शन थेरपी’

कॅनडातील उद्योगपतीने शोधलेली थेरपी अनेकांना उपयुक्त
टोरंटो :
आयुष्यातील अनेक गोष्टींचा ते जाताना जर नकार मिळाला तर त्याची अनेकांना भीती वाटते. या भेटीतच नकारात्मक मानसिकता तयार होते आणि त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. प्रयत्न काराची ही भीती दूर करण्यासाठी कॅनडातील एका उद्योगपतीने रिजेक्शन थेरपी विकसित केली असून ही थेरपी वापरणाऱ्या अनेकांना त्याचा चांगला लाभ झाला आहे.

तांदळातील उद्योगपती जसं कोंबडी यांनी विकसित केलेल्या या पद्धतीप्रमाणे संबंधित व्यक्तीने अशी काही नियोजित करायची ज्यामध्ये नकार मिळणे गृहीतच धरले जाते. त्यामुळे व्यक्तीला नकार मिळण्याची सवय लागते आणि नंतर ही भीती निघून जाते. दिवसभरात तीस अशी कामे केली की ज्या कामांमध्ये त्याला नकार मिळणार आहे. हळूहळू त्या व्यक्तीला नकार घेण्याची सवय होती आणि त्याच्या मनातील नकारात्मक मानसिकता बाजूला पडते. ज्या गोष्टीची मागणी करत आहोत की आपण जी गोष्ट मांडत आहोत त्या मागणीला इतरांनी विरोध केला किंवा नकार काहवा अशा प्रकारची ही 30 कामे असतात.

झेडपी बरेच दिवस केले त्यानंतर लोकांची नकार मिळवण्याची भीती निघून जाती आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला याचा सकारात्मक परिणाम होतो तुम्हाला नकार दिला तेव्हा नाकारले किंवा तुमची गोष्ट स्वीकारली नाही याचा अर्थ हा तुमचा दोष आहे असे नाही असेही कोंबडी यांनी या पद्धतीचा निमित्ताने सुचवले आहे. आपल्याला कोणी नकार दिला किंवा आपला प्रस्ताव मान्य केला नाही तर वाईट वाटून न घेता तो अनुभव मानून वाटचाल करावी असे कोंबडी यांनी म्हटले आहे.

नकार मिळणारी जी 30 कार्ये या शर्यतीमध्ये सांगितले आहेत त्यामध्ये पैसे उसने मागणे पवायला मागणी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. आणखी चालू असताना अनेक वेळा तुम्ही अशक्यप्राय गोष्टी इतरांकडे मागता मी करण्याची शक्यता असते. अनुभव येऊ शकतो म्हणजे समजा तुम्ही एखाद्याकडे एक लाख रुपये उसने मागितले तर तुम्हाला त्याच्या नकाराची अपेक्षा आहे. पण त्याने जर एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते लक्ष न देता ही थेरपी चालूच ठेवावी असे कोंबडी यांनी सुचवले आहे.