अजय-अतुलच्या मना गाण्याने ‘जग्गू आणि जुलिएट’ला लागले चार चाँद

जग्गू आणि जुलिएट

पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटात अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी हे मुख्य भूमिकेत आहेत, हे आपल्याला मोशन पोस्टरमधून समजलंच होतं. त्यानंतर आलेल्या टीझरलाही प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटातील एक आकर्षक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अजय-अतुल यांचं सांगीत या चित्रपटाला असल्यानं प्रेक्षक यातील गाण्यांच्या प्रतिक्षेत होते, आणि आता … Read more