हेमांगी कवी अमिताभ बच्चन यांच्यासोबत करणार एकत्र काम; पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई – अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi kavi) तिच्या विनोदीशैलीमुळे खासकरून ओळखली जाते. अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. याशिवाय ती जाहिरातींमध्ये देखील काम करताना दिसते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या हेमांगीने नुकतेच चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. लवकरच हेमांगी आता बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अमिताभ … Read more

Happy Amitabh Bachchan : एकेकाळी अमिताभ बच्चन यांच्यावर कोट्यवधींचं होतं कर्ज; ‘या’ गोष्टीमुळे बदलले आयुष्य

मुंबई – बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. देशातच नाही तर जगभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र आपल्या अभिनयाने आणि स्टाइलमुळे स्वत:ची अशी खास ओळख निर्माण करणारे अमिताभ बच्चन यांनी अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले … Read more

Indain Jugad ! डोक्यावरच बसवला फॅन.. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या जुगाडू साधू बाबांचा Video Viral

मुंबई – अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दररोज ब्लॉग लिहिण्याबरोबरच, बिग बी फेसबुक-ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलेच ऍक्टिव्ह असल्याचे दिसून येतात. सध्या बिग बी यांनी केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. नेहमी कविता आणि आपल्या कामाबाबत पोस्ट करणाऱ्या बिग बींनी यावेळी एक हटके व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याचा संबंध सध्या … Read more

अमिताभ बच्चन यांची 14 कोटींची Rolls-Royce खातीय पोलीस स्टेशनमध्ये धूळ ! कारण समजल्यावर तुम्हीही जाल चक्रावून

मुंबई – बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये पोलिसाची भूमिका साकारलेल तुम्ही पाहिल असेल. परंतु बच्चन यांनी खऱ्या खुऱ्या पोलीस चौकीत यावे लागल्याचा प्रसंग कधीही ऐकलं नसेल. मग अशात अमिताभ बच्चन यांची महागडी गाडी कित्येक दिवसांपासून एका पोलीस स्टेशनमध्येच धूळखात पडून आहे. हो हे खरं आहे. अमिताभ बच्चन यांची १४ कोटींची रोल्स रॉयल्स मुंबईतील … Read more

चाट पापडीसह स्ट्रीट फूडचा आस्वाद,सर्वसामान्यांप्रमाणे छोट्या दुकानात कापले केस ! अमिताभ यांच्या नातीचा अंदाज चाहत्यांना आवडला

मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन जितके मोठे स्टार आहेत तितकेच ते ग्राउंड टू अर्थ देखील आहेत. बहुदा हा त्यांचा गुण त्यांची नात नव्या नवेली नंदाने देखील घेतल्याचे दिसून येते. नव्या सध्या भोपाळमध्ये फिरत आहे. भोपाळमधील छोट्या छोट्या गल्ली बोळात जाऊन तेथील प्रत्येक गोष्ट पाहण्यात नव्या सध्या रमली आहे. यासंबंधीचे काही फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पाहायला … Read more

…म्हणून जयाशी लग्न केलं,अमिताभ बच्चन यांनी KBC च्या मंचावर सांगितलं गुपित

मुंबई – महानायक अमिताभ बच्चन फक्त अभिनयासाठीच नाही तर आपल्या दमदार अँकरिंगसाठी देखील ओळखले जातात. अमिताभ यांचा भारदस्त आवाज आणि त्यांची शुद्ध हिंदी यामुळे कित्येकजण ते होस्ट करत असलेला कौन बनेगा करोडपती हा शो पाहतात. स्पर्धकाला प्रश्न विचारण्यासोबतच या शो दरम्यान अमिताभ बच्चन हे विविध विषयांवर टिपण्णी देखील करताना दिसताच. याच दरम्यान अमिताभ बच्चन यांनी … Read more

जॉनी डेप आणि अमिताभ बच्चन झळकणार होते सोबत ‘या’ दिग्दर्शकाने केला होता प्लॅन,परंतु…

  मुंबई – अमिताभ बच्चन आणि जॉनी डेप हे दिग्गज अभिनेते जर एकत्र एखाद्या चित्रपटात दिसणार असतील तर त्यांना सोबत पाहणं कोणाला आवडणार नाही. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन दिग्दर्शक मीरा नायर यांनी प्रयत्न सुरु केले होते. सलाम बॉंम्बे,मान्सून वेडिंग,कामसूत्र असे प्रसिद्ध चित्रपट दिल्यानंतर मीरा नायर यांनी अमिताभ आणि जॉनीलासोबत आणण्यासाठी आपला ड्रीम प्रोजेक्ट सुरु केला … Read more

बॉलिवूड स्टार्स सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च करतात ! सलमानच्या शेराला मिळतात इतके कोटी तर ‘हा’ स्टार मोजतो सुरक्षेसाठी सर्वाधिक पैसे

  मुंबई – व्हीआयपी व्यक्तींना आपल्या सुरक्षिततेवर नेहमीच खर्च करावा लागतो. ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांवर अवलंबून न राहता स्वतःची सुरक्षा घेऊन सोबत फिरावे लागते. ज्यात अनेक बॉलिवूड स्टार्सचा समावेश आहे. जे इतरांच्या सिक्युरिटीवर अवलंबून न राहता स्वतःची सेक्युरिटी घेऊन फिरतात. यासाठी ते वर्षाला करोडो रुपये खर्च देखील करतात. आलिया भट्टचे प्रचंड … Read more

रेखाच्या ‘या’ सवयीमुळे वैतागले होते अमिताभ बच्चन ! एके दिवशी संयमाचा बांध फुटला आणि म्हणाले…

  मुंबई – अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी जुन्या पिढीपासून ते आताच्या नव्या पिढीमध्ये देखील चर्चेचा विषय असते. एक वेळ अशी होती की दोघांनाही एकमेकांची कंपनी खूप आवडायची म्हणूनच कदाचित पडद्यावरची त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. परंतु अमिताभ बच्चन यांना रेखाची एक गोष्ट अजिबात आवडत नव्हती.रेखाच्या या सवयीमुळे बिग बी इतके नाराज झाले होते … Read more

पुष्पा फेम रश्मिका आणि अमिताभ बच्चन ‘गुडबाय’साठी आले एकत्र ! चित्रपटाचं पोस्टर रिलीज

  मुंबई – सध्या कौन बनेगा करोडपतीमुळे चर्चेत असलेले बॉलिवूडचे अमिताभ बच्चन आणखी एक धमाका करणार आहेत. एकामागून एक दर्जेदार चित्रपट आणून अमिताभ आपला टाइम अजून संपला नसल्याचा दाखला देत आहेत. नुकतच त्यांनी आगामी चित्रपट गुड बायचा फर्स्ट लूक शेअर केला. या पोस्टरमध्ये साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका देखील दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत … Read more