आनंद एल राय यांच्या बहुचर्चित ‘आत्मपॅम्फ्लेट’ची बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

मुंबई – झी स्टुडिओज, आनंद एल. राय आणि भूषण कुमार या तीन दिग्गजांना एकत्र आणणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे ‘आत्मपँफ्लेट’. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी केले आहे. 73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नवोदितांसह अनेक दिग्गज एका कलाकृतीसाठी एकत्र आले आहेत. ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे … Read more