अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दावा

Arvind Kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीशी संबंधित माहिती समोर आली आहे. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात केजरीवाल यांचे वजन वाढले असून ते पूर्णपणे निरोगी आहेत.   अरविंद केजरीवाल एक severe diabetic हैं। स्वास्थ की समस्याओं के बावजूद, वे देश की सेवा में 24 घण्टे लगे रहते थे। … Read more

भाजप आता बनली व्हिडीओ बनवणारी कंपनी; केजरीवालांनी उडवली भाजपची खिल्ली

Kejriwal

सूरत – भारतीय जनता पक्ष आता व्हिडीओ बनवणारी कंपनी बनला आहे. आता आपल्याला व्हिडीओ बनवणारी कंपनी हवी आहे की चांगले सरकार चालवणारा राजकीय पक्ष हवा आहे याचा विचार जनतेने करायचा आहे असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. दिल्ली व गुजरात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने काही व्हिडीओ जारी करून आम … Read more

Delhi MCD Election 2022 : दिल्ली महापालिकेची निवडणूक जाहीर

नवी दिल्ली – गेले बरेच दिवस लांबणीवर टाकण्यात आलेली दिल्ली महापालिकेची निवडणूकही आता जाहीर करण्यात आली आहे. वास्तविक या निवडणुका या आधीच होणार होत्या. परंतु पंजाबात आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर दिल्ली महापालिकेच्या जाहीर झालेल्या निवडणूका आयत्यावेळी रद्द करण्यात आल्या. दिल्लीतील तीन महापालिकांचे एकत्रिकरण करून या तीन महापालिकांची एकच महापालिका स्थापन करण्यात आली आहे. … Read more

Gujarat Elections 2022 : ‘RSS’ मधूनच ‘AAP’ पक्षाचा जन्म; कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका

हैदराबाद – आम आदमी पक्ष हा काही वेगळा पक्ष नसून तो भारतीय जनता पार्टीचाच सहकारी पक्ष आहे. 2012 च्या इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये या पक्षाचा जन्म झाला आहे व तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसची संघटना आहे असा दावा आणि टीका कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे. भाजप आणि आप या दोन्ही पक्षांचे मुद्दे आणि … Read more

‘आप’ची राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्याची मागणी; निवडणूक आयोगाला पत्र

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या गुजरातमधील प्रचारावर काही माजी नोकरशहांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी थेट निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आपची राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. गुजरातमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याची जय्यत तयारी आपने केली … Read more

10 लाख काय 1 हजार लोकांनाही नोकरी मिळाली नाही; कॉंग्रेसने केला “आप’चा पंचनामा

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये मोठे मोठे दावे करत असतानाच दिल्लीत कॉंग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केजरीवालांच्या दाव्यांची हवा काढण्याचे काम करण्यात आले. पंजाबमध्ये आपचे सरकार आहे. या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी त्या सरकारकडे पैसे नाहीत. मात्र त्याच पंजाबच्या जनतेचे 36 कोटी रूपये केवळ … Read more

मतदानाच्या आदल्या दिवशी आपचा उमेदवार सपमध्ये

मुझफ्फरनगर – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाच्या (आप) एका उमेदवाराने बुधवारी अचानकपणे समाजवादी पक्षात (सप) प्रवेश केला. विशेष म्हणजे, मतदानाच्या आदल्या दिवशी ती घडामोड घडली. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी 58 मतदारसंघांमध्ये मतदान झाले. त्या मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या चरथावलमध्ये आपने यावर रोशन यांना उमेदवारी … Read more

‘आप, तृणमूलला गोव्यात संधी मिळणे अशक्‍य’

पणजी- गोवा निवडणुकीत कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, परंतु आम आदमी पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेससारख्या नवख्या पक्षांना येथील नागरिक थारा देतील असे वाटत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी केले आहे. येथे पत्रकार परिषदेत बोलताना पायलट म्हणाले की, 10 मार्च रोजी मतमोजणी झाल्यानंतर गोव्यात कॉंग्रेस सरकार स्थापन झालेले दिसेल. पैशाचा वापर करणे, दुसऱ्या … Read more

पुणे : डॉक्‍टर भरतीत दुजाभाव, वशिलेबाजी?

पुणे – महापालिका डॉक्‍टर भरतीत दुजाभाव होत असून, वशिलेबाजीने ही पदे भरली जात असल्याचा आरोप “आम आदमी’ पक्षाचे प्रवक्‍ते डॉ. अभिजीत मोरे यांनी केला आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मनपा आरोग्य विभागात वर्ग 1 च्या 120 आणि वर्ग 2 च्या 57 अशा एकूण 32 संवर्गाच्या 177 डॉक्‍टरांची/वैद्यकीय अधिकारी पदांची कायम आस्थापनेवरील … Read more

आपचे आणखी 19 उमेदवार जाहीर

लखनौ –आम आदमी पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभेसाठी आणखी 19 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने पहिल्या यादीत 150 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत. पक्षाने सर्व 403 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या यादीत त्यांनी फाजीलनगर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात हरिश्‍चंद्र यादव … Read more