#रेसिपी : असा बनवा लाल मिरचीचा झणझणीत गावरान खरडा

साहित्य : अगदी लाल मिरच्या एक वाटी, लसूण पाकळी दहा ते बारा, दोन छोटे चमचे मीठ, थोडेसे तेल. कृती : लाल ताज्या मिरच्या थोड्यासा तेलावर गरम करून लसूण, मीठ घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्याव्यात. नंतर त्यात अर्धा ते एक लिंबाचा रस घालून बाटलीत थोडे मीठ घालून घट्ट झाकून ठेवाव्यात. आयत्यावेळेस उपयोगात 3TUKITETT त्यावर तेलाची फोडणी … Read more

पाठदुखीचे एक दुर्लक्षित कारण

डॉ. प्रवीण पाटील अँकिलोजिंग स्पॉन्डीलायटिसच्या जवळ-जवळ ७० टक्‍के रुग्णांच्या बाबतीत सरासरी ३.५ वर्षांपर्यंत चुकीचे निदान केले जाते. एएस रुग्णांच्या आजाराचे निदान होण्यास वेळ लागल्याने मणके एकमेकांत मिसळून कायमचे अपंगत्व येण्याची भीती वयाच्या विशी आणि तिशीत असलेल्या बहुतांश रुग्णांच्या आयुष्यातील उत्पादनक्षम वर्षांवर मोठा प्रभाव, शरीराची चुकीची ढब, अतिकष्टांमुळे येणारा थकवा किंवा अनारोग्यकारक जीवनशैली यांच्यामुळे जडलेली पाठदुखी … Read more

‘या’ लहान-मोठ्या चुकांमुळे तुमच्या शरीरात होऊ शकतो एचआयव्हीचा शिरकाव

पुणे – टेस्ट अचूकपणे पॉझिटीव्ह (HIV positive) असेल तर त्याचा अर्थ एचआयव्हीसंसर्ग  (HIV positive)  निश्‍चितपणे झाला आहे. पण याचा अर्थ एडस झाला आहे असा होत नाही. एचआयव्ही (HIV positive) बाधीत माणसाला एडस होण्यासाठी काही ठराविक महिने किंवा ठराविक काळ लागतो. पॉझिटीव्ह  (HIV positive)  टेस्टची शंका असेल तर आता आणखी बऱ्याच टेस्ट करता येतात ज्यामुळे अचूक निदान करता … Read more

फलाहार म्हणजे एक प्रकारचे अमृतसेवनच

पुणे – शरीरातली रोगप्रतिकारक शक्‍ती जेव्हा कमी होऊ लागते, तेव्हा आपल्याला निरनिराळे रोग जडू लागतात. मानसिक तणाव, अनियमित जीवन अशा इतर काही कारणांमुळे रोगप्रतिकारक शक्‍ती कमी होते.  अनियमित जीवनशैली अनेक समस्यांना जन्म देते. आज अनेक लोकांचं झोपणं-उठणं, खाणं अनियमित आहे. त्यामुळे शरीराचं निष्कासन कार्य नीट होत नाही आणि शरीरात विष साठू लागतं, पचनाच्या तक्रारी निर्माण … Read more

जाणून घ्या, एचआयव्ही टेस्ट कोणी आणि का करावी..?

पुणे – एचआयव्ही टेस्ट (HIV test) करण्याचा निर्णय हा वैयक्‍तिक असला तरी तो बराच अवघड असतो. टेस्ट करण्यापूर्वी पुढच्या संभाव्य परीणामांचा विचार आधीच करायला हवा. कारण टेस्ट पॉझिटीव्ह आली किंवा निगेटीव्ह आली तरी त्याचा तुमच्या जीवनावर परीणाम होणार आहे. एडसवर रामबाण औषध अजून निघाले नाही. मरण लांबवता येते एवढेच. आरोग्याचे सगळे नियम पाळले तर इतर … Read more

शरीराला निरोगी ठेवणारे योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा

पुणे – ‘योग’ (Yoga) हा शब्द संस्कृतच्या युज’ या धातूपासून तयार होतो, ज्याचा अर्थ जोडणे असा आहे. युक्‍त आहार विहारस्य युक्‍त चेष्टस्य कर्मस्तु अशी योगाची व्याख्या आहे. योगाभ्यासाने मी’ ची ओळख होते. मी म्हणजे शरीर असे आपण समजतो, म्हणजेच आधी शरीराला जाणून घेऊन त्या शरीररूपी नगरात असलेल्या चेतनतत्वाची जाणीव करून घेणे हा योगाभ्यास आहे.  योग … Read more

#रिलेशनशीप : या चुकांमुळे नात्यात तडजोडी शिवाय पर्याय राहत नाही

 -मानसी चांदोरीकर रविकाका मनोजला घेऊन स्वतःहून भेटायला आले. आल्यावर त्यांनी प्रथम मनोजची ओळख करून दिली. मनोज खूपच तणावाखाली वाटत होता. मनोजचं 4 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. पण या 4 महिन्यातच त्याची त्याच्या बायकोबरबर भांडणं होऊ लागल्यामुळे मनोज खूप तणावाखाली होता. ( compromise in relationship ) मनोज आणि त्याच्या पत्नीत खूपच वाद व्हायचे. ती सतत मनोजशी कोणत्या … Read more

नखं रगडण्याने खरंच केसांची वाढ होते? जाणून घ्या खरी माहिती!

पुणे – आज प्रत्येकाला केस गळतीची समस्या आहे.  स्त्री असो की पुरुष, प्रत्येकजण केसगळतीने त्रस्त आहे. जास्त प्रमाणात केस गळणे आपल्यासाठी हानिकारक आहे.  यामुळे केस पातळ होतात त्यामुळे आपला लुक खराब करतात.   अशा परिस्थितीत आपण तेलापासून शैम्पूपर्यंत सर्व काही वापरून पाहतो.  बरेच जण केसांच्या वाढीसाठी नखे  रगडताना दिसतात. यामुळे केस पांढरे होत नाहीत आणि केस … Read more