ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर; दक्षिण आफ्रिक्रा दुसऱ्या डावात 371 धावांनी पिछाडीवर

ऑस्ट्रेलिया

मेलबर्न – डेव्हीड वॉर्नरच्या द्विशतकी खेळीच्या नंतर ऍलेक्‍स केरीनेही फटकावलेल्या शतकाच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 8 बाद 575 धावांवर घोषित केला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 189 धावांवरच रोखले होते. त्यानंतर पाचशेपेक्षा जास्त धावंचा डोंगर उभारून दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 1 बाद 15 अशी स्थिती झाली असून ऑस्ट्रेलिया … Read more

#TestMatch | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया वरचढ; दुसऱ्या दिवसाअखेर १९७ धावांची आघाडी

मेलबर्न – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सलामीवीर डेव्हीड वॉर्नरचे द्विशतक व त्याला अन्य फलंदाजांनी दिलेल्या साथीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात दुसरा दिवसअखेर मंगळवारी 197 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 189 धावांवर रोखला होता. #RanjiTrophy | युवा गोलंदाजाने ८ विकेट घेतल्या; विरोधी संघ अवघ्या ४९ धावांतच आटोपला त्यानंतर … Read more

#T20WorldCup #ENGvNZ : इंग्लंडचा विजय; न्यूझीलंडच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ

ब्रिस्बेन – फलंदाजी व गोलंदाजीत सरस कामगिरी करत इंग्लंडने येथे सुरु असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचा (#ENGvNZ) 20 धावांनी पराभव केला. या विजयाच्या जोरावर इंग्लंडने स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या पराभवामुळे यजमान ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकांत … Read more

T20 World Cup 2022 : WWE मधील रॉक देखील Ind vs Pak मॅचसाठी आतुर

  मुंबई – भारत आणि पाकिस्तान मॅच म्हंटल की जगभरात एक वेगळाच माहोल असतो. त्यातही जर ती स्पर्धा विश्वचषकासाठीची असेल तर मग क्रिकेटप्रेमींची तयारी आधीपासून सुरु होते. सोशल मीडियासह चॅनलवर देखील जाहिराती झळकू लागतात. सध्या टी २० विश्वचषकामुळे तसेच काहीसे वातारण पाहायला मुळात आहे. या वातावरनाची भुरळ जणू wwe फेम रॉकला देखील पडली आहे. कारण … Read more

#INDvAUS 3rd T20 : भारताचा मालिका विजय; निर्णायक लढतीत ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून मात

हैदराबाद – विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांची धडाकेबाज अर्धशतकी खेळी व त्यांना सुरेख साथ देताना हार्दिक पंड्याने केलेली वादळी फलंदाजी यांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा तिन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील रविवारी येथे झालेल्या निर्णायक लढतीत 6 गडी राखून पराभव केला व मालिका विजयही साकार केला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले 187 धावांचे आव्हान भारतीय संघाने एक चेडू बाकी … Read more

४५ वर्षांच्या समालोचन कारकिर्दीला इयान चॅपल यांच्याकडून पूर्णविराम

सीडनी : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार  इयान चॅपेल यांनी क्रिकेट समालोचनातून निवृत्ती जाहीर केली आहे. यासह, चॅपेल यांनी आपल्या ४५ वर्षांच्या समालोचन कारकिर्दीला निरोप दिला. ७८ वर्षीय चॅपेल जागतिक स्तरावर त्यांच्या खेळाबद्दलच्या दृष्टिकोनासाठी आणि त्यांचे वर्णन करण्याच्या त्यांच्या सरळ पद्धतीसाठी ओळखले जातात. रिची बेनॉड, बिल लॉरी आणि टोनी ग्रेग यांच्यासह चॅपल तीन दशकांहून अधिक काळ ऑस्ट्रेलियन … Read more

‘ही होती भारताची धूर्त चाल’: चीनशी संबंधित कराराचा उल्लेख करताना ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे विशेष प्रतिनिधी असे का म्हणाले?

वृत्तसंस्था – चीनच्या चुकीच्या व्यावसायिक धोरणांमुळे आणि त्याच्या मनमानी वृत्तीमुळे अनेक देशांनी चीन पासून लांब राहण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा चीनच्या कारस्थानांचा पर्दाफाश केला.ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे विशेष प्रतिनिधी आणि माजी पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट म्हणाले की, चीन शस्त्रांचा व्यापार करत आहे आणि चीनने अशी परिस्थिती निर्माण केली आहे, म्हणून त्यांच्याकडे विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहिले … Read more

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नचा अपघात; मुलगाही जखमी

वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा बाईक चालवताना अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बाईक राईडिंग करत असताना हा अपघात झाला असून त्यांच्यासोबत बाईवर मुलगा सुद्धा होता. या अपघात शेन वॉर्न गंभीर जखमी झाला आहे. वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सनसोबत बाईक चालवत होता. यादरम्यान तो खाली पडला आणि 15 मिटरपेक्षा जास्त तो जमिनीवर फरफटत गेला. … Read more

#ICCWorldcup2019 : विश्‍वचषक क्रिकेटचा महासंग्राम ३० मे पासून

नवी दिल्ली – इग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आगामी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ३० मे ते १४ जुलैपर्यंत विश्‍वचषक क्रिकेटचे सामने खेळले जाणार आहेत. यंदाच्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज या देशांचे संघ उतरणार आहेत. तर भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ जून … Read more

ऑस्ट्रेलियात नाईटक्‍लबबाहेर गोळीबार; 1 ठार कित्येक जखमी

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – एका नाईटक्‍लबबाहेर झालेल्या गोळीबारामध्ये एक जण ठार झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गोळीबारात जखमी झालेल्या एकूण चार जणांना रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहेत. यापैकी तिघेजण 29 आणि 50 वर्षे वयोगटातील आहेत. तर चौथ्या जखमीचे वय समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. हा गोळीबार … Read more