घटनापीठासमोर शिंदे गटाच्या वकिलांनी उपस्थित केला ‘हा’ महत्वाचा मुद्दा

  नवीदिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली. यावेळी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि मनू सिघवी यांनी तब्बल दोन तास जोरदार युक्तिवाद केला. यावेळी सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत तसेच निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासंबंधीच्या बाबींवर आपली बाजू मांडली. त्याला शिंदे गटाच्या वकिलांनी देखील प्रतियुक्तीवाद करून उत्तर दिले. त्यानंतर लंचसाठी ब्रेक घेण्यात … Read more

“पक्ष चिन्ह ही आमदारांची संपत्ती नाही,हा निवडणूक…” शिंदे गटाच्या वकिलांचा घटनापीठासमोर जोरदार युक्तिवाद

  नवीदिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली. यावेळी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि मनू सिघवी यांनी तब्बल दोन तास जोरदार युक्तिवाद केला. यावेळी सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत तसेच निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासंबंधीच्या बाबींवर आपली बाजू मांडली. त्याला शिंदे गटाच्या वकिलांनी देखील प्रतियुक्तीवाद करून उत्तर दिले. पक्ष चिन्ह ही काही … Read more

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया…

  मुंबई – शिवसेनेतून शिंदे गट फुटून बाहेर गेल्यानंतर शिवसेनेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करण्यास आज नकार दिला आहे. तसेच सुनावणी होईपर्यंत १६ आमदारांवर कारवाई नको असं देखील न्यायालयाने म्हंटल असल्याचं समोर आलं आहे. यावर आता शिवसेनेच्यावतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे. न्याय देण्यास उशीर करणं हे सुप्रीम कोर्टाकडून … Read more

व्हिडीओतील व्यक्ती ओळखा ; एक लाख रूपये मिळवा

कॉंग्रेसची ऑफर: नोटाबंदीनंतरच्या अदलाबदलीवरून आक्रमक पवित्रा अहमदाबाद – नोटाबंदीनंतर झालेल्या नोटांच्या अवैध अदलाबदलीशी संबंधित व्हिडीओंवरून कॉंग्रेसने आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. अशाच एका व्हिडीओचा आधार घेत पक्षाने त्यातील व्यक्तीची ओळख सांगणाऱ्यास एक लाख रूपयांचे बक्षीस देण्याची तयारी दर्शवली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांची शुक्रवारी गुजरातच्या अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी एक व्हिडीओ … Read more

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात शिवाजीनगर न्यायालयात दावा दाखल

2004 आणि 2019 निवडणूकीत शिक्षणाबाबत विसंगत माहिती देऊन फसवणूक केल्याचा आरोप पुणे – उत्तरप्रदेश येथील अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवीत असलेल्या केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या विरोधात मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी.एन. गायकवाड यांच्या न्यायालयात यावर सुनावणी होणार 2004 आणि 2019 च्या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात … Read more

मोदी अच्छे दिन विसरले का ? – कपिल सिब्बल

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टीकेला वेग आला असून, राजकारण वेगळ्याच स्तरावर पोचल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत मोदी अच्छे दिन विसरले असल्याचे म्हंटले आहे. काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी आज आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत, मोदी देशाला फसवत आहेत, अशी … Read more