Pune : जिल्ह्यातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांकरिता नुकसान भरपाईचे आदेश जारी

पुणे :- प्रधानमंत्री पीक वीमा योजना खरीप हंगाम २०२३ योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखमीच्या बाबीअंतर्गत जिल्ह्यातील अधिसूचित पीकविमा क्षेत्रातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स विमा कंपनी मुंबई यांना … Read more

थंडीत मनसोक्त खा कांदा, आरोग्यदायी जीवनात ‘नो वांदा’ !

पुणे – भाजीची चव वाढवायची असो की कोशिंबीरीची एक प्लेट सजवायची असो, दोन्ही गोष्टी कांद्याशिवाय (Onion) अपूर्ण आहेत. परंतु आपणास हे माहित आहे की याशिवाय कांदे (Onion) खाण्याचे बरेच जादुई फायदे आहेत, ज्याची तुम्हाला फारशी माहिती नसेल. होय, हिवाळ्यात कांद्याचे सेवन केवळ आपल्या आरोग्याचीच काळजी घेते असे नाही तर याचे काही विस्मयकारक फायदेही आहेत. चला, … Read more

मुंबईत परदेशातील कांदा दाखल

इजिप्त, तुर्की आणि थायलंडहून कांद्याची आयात नवी मुंबई : विलंबाने आलेला मान्सून आणि त्यानंतर अवकाळी पावसाने दिलेल्या दणक्‍याने देशात कांद्याचे दर कडाडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करण्यात आली आहे. कांद्याचे 130 कंटेनर सध्या जेएनपीटी बंदरात आले आहेत. त्यातील इजिप्त, तुर्की, थायलंडहून आलेले कांद्याचे 4 कंटेनर मुंबई एपीएमसी … Read more