BREAKING ! केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलाच तापू लागलं आहे. उद्धव ठाकरेंनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे संकेत यापूर्वीही दिले होते. त्यानुसार आता ठाकरे गटाने निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद … Read more

VIDEO : “शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी 2 हजार कोटींचा व्यवहार…” संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का होता. अशात उद्धव ठाकरेंनी आपली पुढील रणनीतीचे संकेत दिलेले असताना खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. चिन्ह आणि नाव देण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचा धक्कादायक आरोप राऊत … Read more

आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नोटीस बजावली आहे. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी ट्विटर खात्यावरून,  आम आदमी पक्षाच्या पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी यांच्या धर्माबाबत उल्लेख केल्याने, निवडणूक आयोगाकडून मनीष सिसोदिया यांना आदर्श आचारसंहिता भंगाची नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने उद्या म्हणजेच … Read more

खाजगी अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना निवडणूकीचे पाच दिवस काम

प्रशिक्षणासाठी 3 दिवस आणि दोन दिवस निवडणूकीचे काम मुंबई – विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आल्यानंतर आता अनुदानित खाजगी शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाच दिवस निवडणूकीचे काम करावे लागणार आहे. त्यात मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी पूर्ण दिवस तर प्रशिक्षणासाठी तीन दिवस काही तास काम करावे लागेल. केंद्रीय निवडणूक … Read more

शिट्टी निशाणीसाठी बहुजन विकास आघाडी हायकोर्टात

निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा न्यायालयाचा सल्ला मुंबई – गेली 20 वर्षे शिट्टीच्या चिन्हावर निवडणूका लढविणाऱ्या बहुजन विकास आघाडी पक्षाची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी अडचण झाली आहे. शिट्टी निशानी मिळाली नसल्याने या शिट्टीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या बळीराम जाधव यांच्या पदरी निराशाच पदरी पडली. मुख्य न्या. प्रदीप नंदराजोग आणि न्या. एन एम जामदार यांच्या खंडपीठाने केंद्रीय … Read more

व्हीव्हीपॅट मशिन्सची संख्या पाचपटीने वाढवा – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल) मशिन्सची संख्या पाचपटीने वाढविण्यास सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील ५ मतदान केंद्रात व्हीव्हीपॅट मशिन्सची उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाकडून एका मतदार संघातील कोणत्याही एका मतदान केंद्रातून व्हीव्हीपॅट मशिन्सच्या आधारे मतमोजणी केली जाते. परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या … Read more

आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची रेल्वे व नागरी उड्डयन खात्यास नोटीस

नवी दिल्ली – आचारसंहिता भंगाच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २७ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने रेल्वे आणि नागरी उड्डयन मंत्रालयास पत्र लिहून आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर देखील पीएम मोदी यांची चित्रे, रेल्वे तिकिटावरून आणि एअर इंडियाच्या बोर्डिंग पासवरून का काढून टाकली नाहीत, असे विचारण्यात आले होते. On Mar 27, … Read more

‘पीएम मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन ठरलेल्या दिवशीच

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक आचार संहितेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘पीएम मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखा, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने आज दखल घेतली.  मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली असून येत्या ५ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत … Read more