शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार- मुंडे

 शिवस्मारकातील भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी नागपूर : शिवसेनेच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचा दाखला देत शिवसेनेला अडचणीत आणणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला. “पवारांचा नाद करू नका,’ पवार हा एक विचार आहे, तो कळायला दहा जन्म अपुरे पडतील, असा टोला मुंडे यांनी फडणवीसांना लगावला. छत्रपती … Read more

सर्वोच्च न्यायालयाची केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सुष्मिता देव यांनी केला आहे. यापूर्वी खासदार सुष्मिता देव यांनी अनेक वेळा केंद्रीय निवडणूक आयोगाला यासंदर्भात तक्रार केली आहे. मात्र आपल्या तक्रारीवर निवडणूक आयोग कोणतीच कारवाई करत नसल्याचे सांगून काँग्रेसच्या … Read more

एकवटलेल्या विरोधकांची निवडणुकीनंतर आघाडी शक्‍य-राहुल गांधी

मोदींचा पराभव हे पहिले उद्दिष्ट नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव हे एकवटलेल्या विरोधकांचे पहिले उद्दिष्ट आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांची आघाडी शक्‍य आहे, अशी भूमिका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी मांडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला व्यापक मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले, लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी मोदींचा पराभव हे सर्वच … Read more

शिवसेनेचे नेते अभय साळूंखे कॉंग्रेसमध्ये जाणार

लातूर – शिवसेनेचे लातूर जिल्हा सह संपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, उद्या (मंगळवार, दि.2 एप्रिल) रोजी निलंग्यात एका कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. लातूर येथील कॉंग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी आ.अमित देशमुख,अशोक पाटील निलंगेकर, विजयकुमार पाटील आदी उपस्थित … Read more

छत्तिसगढच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना पाठवला आरसा

रायपूर – छत्तिसगढचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते भुपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून आरसा पाठवला आहे. त्या आरशात मोदींनी त्यांचा खरा चेहरा पाहावा, असे उपहासात्मक आवाहन करताना लोकसभा निवडणुकीत देशाची जनता मोदींना आरसा दाखवेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे. बघेल यांनी मोदींना भिंतीवरील आरशाचे पार्सल पाठवले. त्याची माहिती ट्विटरवरून देताना त्यांनी मोदींवर … Read more

नरेंद्र मोदींच्या ‘हिंदू दहशतवाद’ मुद्द्यावर सुशीलकुमार शिंदेंचा पलटवार

सोलापूर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज भाजप वर हिंदू दहशतवाद या  मुद्दयावर पलटवार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोजगार, विकास आणि शेतकऱ्यांच्या विषयावर काहीही बोलत नाहीत. तसेच हिंदू दहशतवादाचा मुद्दा हा आम्ही कधीही उंचावून धरला नाही, तर गुप्तचर विभागाकडूनच मिळालेल्या माहितीच्या आधारेच कारवाई केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसच्या … Read more

मोदी अच्छे दिन विसरले का ? – कपिल सिब्बल

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टीकेला वेग आला असून, राजकारण वेगळ्याच स्तरावर पोचल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत मोदी अच्छे दिन विसरले असल्याचे म्हंटले आहे. काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी आज आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत, मोदी देशाला फसवत आहेत, अशी … Read more

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्याकडून नरेंद्र मोदींना आरसा भेट

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचत असल्याचं चित्र आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप यांची चांगलीच फैरी झडत असताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरसा भेट पाठवला आहे. मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून आरसा ऑर्डर केल्याची रिसीट ट्विट करत,” मी आपल्याला भेटीच्या स्वरूपात आरसा पाठवत आहे. … Read more