“गुगलवर ‘मंगळसुत्र चोर’ सर्च करा…” अमोल मिटकरींचा भाजप नेत्याला टोला

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये गुगललवर काही माहिती सर्च करण्यासाठी सांगितली आहे. खरं तर हे ट्विट भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यासाठी असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. मिटकरी यांनी ट्विटमध्ये कोणाचही नाव घेतलं नसलं तरी या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच सुरु आहे. अमोल मिटकरी आपल्या … Read more

डॉक्टरांचे गिचमिड अक्षर वाचायला स्मार्टफोनद्वारे गुगल करणार मदत!

गुगल

गुगलने भारतातील गुगल फॉर इंडिया २०२२ या सर्वात मोठ्या कार्यक्रमात अनेक नवीन फीचर्स आणि उत्पादनांची घोषणा केली. गुगलने सांगितले की कंपनी लवकरच एक नवीन फीचर जारी करणार आहे, ज्याच्या मदतीने स्मार्टफोनच्या मदतीने डॉक्टरांचे खराब हस्ताक्षर देखील वाचले जाऊ शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ते डॉक्टरांचे हस्ताक्षर डीकोड करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे आणि ते लवकरच आणले … Read more

आयटी कायद्याचा बडगा : फेसबुकने एक कोटी ९३ लाख आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या, गुगल आणि इन्स्टाग्रामवरही कडक कारवाई

फेसबुक, गुगल आणि इंस्टाग्रामने देशात आक्षेपार्ह मजकुराविरोधात कडक कारवाई केली आहे. सोशल मीडिया कंपनी मेटाने म्हटले आहे की डिसेंबरमध्ये फेसबुकने 13 श्रेणींमध्ये 13.93 दशलक्षाहून अधिक आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकल्या आहेत. कंपनीच्या मासिक अनुपालन अहवालात असे म्हटले आहे की फोटो-शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरून 12 श्रेणींमधील 2.4 दशलक्ष कन्टेन्ट काढून टाकण्यात आले आहे. फेसबुकला भारतीय तक्रार प्रणालीद्वारे 531 … Read more

Google Play Best of 2021: गुगलने जाहीर केली भारतातील सर्वोत्तम अ‍ॅपची यादी; ‘हे’ अ‍ॅप ठरले नंबर १

गुगलने गुगल प्ले स्टोअरच्या 2021 च्या सर्वोत्कृष्ट अ‍ॅपची यादी प्रसिद्ध केली आहे. गुगलने Google Play Best of 2021 इंडिया अवार्ड ची घोषणा केली आहे. या यादीत सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अ‍ॅपची नावे जाहिर करण्यात आली आहेत. एकूण श्रेणीमध्ये, बिटक्लासला (Bitclass) 2021 चा सर्वोत्कृष्ट अ‍ॅपचा किताब मिळाला आहे. PUBG च्या बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) ला ‘2021 चा सर्वोत्कृष्ट … Read more

गुगलवर सगळ्या पहिल्यांदा कोणता शब्द सर्च करण्यात आला?

न्यूयॉर्क – 4 सप्टेंबर 1998 रोजी स्थापन झालेल्या गुगलला आता 23 वर्षे झाली असून या काळात कंपनीचे बाजारमल्य 1 ट्रिलियन डॉलरवर पोचले आहे. या गुगलविषयी काही रंजक माहिती. इंटरनेट लाईव्ह स्टॅटिस्टिक्सच्या माहितीनुसार गुगलवर सेकंदाला जवळपास 95 हजार सर्च केले जातात. म्हणजेच गुगलवर दिवसभरात 6 अब्ज प्रश्नांविषयी किंवा विषयांवर सर्च केले जाते. 1998 ला गुगलची स्थापना … Read more