छत्रपती संभाजीराजेंचे भव्य स्मारक उभारावे : मुख्यमंत्री

पुणे : “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे,’ अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्‍यातील वढू (बु.) व हवेली तालुक्‍यातील तुळापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा बुधवारी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला. त्यावेळी ते … Read more

गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत

पुणे- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक पदाच्या निवडणुकीसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. संचालक पदाच्या 21 जागांसाठी आतापर्यंत 66 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. “पीडीसीसी’ बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक असून मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. गुरुवारी अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज … Read more

खटला जलदगतीने न्यायालयात चालवा; बिबवेवाडी येथील मुलीच्या कुटुंबियांचे गृहमंत्री, पोलीस आयुक्तांना निवेदन

पुणे – बिबवेवाडी येथे एकतर्फी प्रेमातून खून केलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी हा खटला जलतगती (फास्टट्रॅक) न्यायालयामध्ये चालवावा, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे. याबाबत निवेदन दोघांनाही देण्यात आलेले आहे. तसेच, या घटनेमुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरणा आहे. कुटुंबियांनी आरोपीपासून जीविताला धोका आहे. त्यामुळे पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली … Read more

उजनी धरणाचे पाणी इंदापूरला नेण्याने रोष वाढला

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी इतकच नव्हे, तर लाभधारक शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक जीव की प्राण असलेल्या उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला नेण्यात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अग्रेसर भूमिका घेतली. पाणी नेण्याचा कोटींचा निर्णय ही मंजूर करून घेतला. दरम्यान, भरणे यांच्या सोलापूरचे पाणी इंदापूरला नेण्याच्या कार्यशैलीचा आणि निर्णयाचा रोष सोलापूर जिल्ह्यात वाढला आहे. पाणी … Read more