कानठळ्या बसवणारे ध्वनी प्रदूषण आणि समाजभान

पुणे – एक अनुभव मुद्दाम सांगावासा वाटतो. ध्वनिप्रदूषणा(Noise pollution)च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मी पुण्याच्या माजी आयुक्‍त मीरा बोरवणकर यांना अर्ज करून भेटले होते. त्यावेळी त्यांनी सर्व सहाय्यक पोलीस आयुक्‍तांची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये डॉक्‍टर म्हणून मी सर्व त्रास, उपाययोजना नियम वगैरे सर्व सांगितले. शांतता विभागानुसार ध्वनीची मर्यादा 50 डेसिबल असते. घरगुती 55 डी.बी., व्यापारी क्षेत्रात 65 … Read more

गॉगल कशासाठी, कोणता वापरावा?

उन्हातान्हात बाहेर जाताना इतर सर्व गोष्टींबरोबरच आवश्‍यक असणारी एक गोष्ट म्हणजे गॉगल  ( sunglasses benefits for eyes )  उन्हात वापरायचा सामान्यत: काळसर वा निळसर काचा असणारा चष्मा. कधी काळी गॉगल ही फॅशन या सदरात मोडणारी वस्तू होती, पण आज ती फॅशनबरोबरच अत्यंत गरजेची वस्तू बनली आहे. गॉगल ही तरुणाईची लाडकी गोष्ट बनली आहे. खेळाडू-खास करून … Read more