तरुणांमुळे चिंकारा हरणास जिवदान…

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील चौधरवाडी हद्दीत मोठे वनक्षेत्र असल्याने चिंकारा, तरस, ससे, मोर असे वन्यप्राणी पाणी किंव्हा चऱ्याचा शोध घेत भटकंती करत असतात. चौधरवाडी शेजारील भापकरमळा येथील काही तरूण युवक शेतामध्ये काम करीत असता त्यांना जवळच्या शेतात भटकंती करण्यास आलेल्या एका चिंकारा जातीच्या हरणाचा काही भटकी कुत्री पाठलाग करताना पहिले, त्याचा जीव वाचवण्यासाठी तरुणांनी त्या … Read more

करंजेचा ओढा एका वर्षाने लागला वाहू…

सोमेश्वरनगर :  सोमेश्वरनगर परिसरात आज पावसाने (दि. २४)  दुपारी 3 च्या सुमारास दमदार हजेरी लावल्याने करंजे येथील ओढ्याला पाणी येऊन तो तुडुंब भरलेला आहे. गेल्यावर्षी झालेल्या पावसाने असाच हा करंजेचा ओढा तुडुंब झाला होता. सोमेश्वरपरिसरातील चौधरवाडी ,रासकर मळा ,करंजे करंजेपुल, मुरूम, वाणेवाडी ,होळ, वाघळवाडी, निंबुत या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे पिकांचे … Read more