Valentine Day Special : अमेय-वैदेहीची जोडी सुपरहिट ! जग्गू आणि जुलिएटमधील ‘तू बी अन् मी बी’ रोमँटिक गाणं एकदा पहाचं

मुंबई – पुनित बालन स्टुडिओजची निर्मिती असलेला ‘जग्गू आणि जुलिएट’ चित्रपट सुपरहिट ठरल्याने या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटात वैदेही परशुरामी आणि अमेय वाघची भन्नाट केमिस्ट्रीने तरुणाईला अक्षरशः वेडं केलं आहे. अशात व्हॅलेंटाईन डेचा स्पेशल मुहूर्त साधत जग्गू आणि जुलिएट चित्रपटातील ‘तू बी अन् मी बी’ हे संपूर्ण गाणं प्रेक्षकांसाठी रिलीज करण्यात आलं आहे. तू … Read more

‘आला भावी आमदार’ची विदेशातही हवा ! Jaggu Ani Juliet च्या गाण्यावर थिरकला Ricky Pond पहा VIdeo

मुंबई – जग्गू आणि जुलिएट चित्रपटातील ‘भावी आमदार’ गाण्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं तरुणाईला चांगलीच भुरळ घालतंय. प्रदर्शित झाल्या झाल्या या गाण्याने अल्पावधीतच एक मिलयन व्हीव्हजचा टप्पा पार केला. एव्हडेच नाही तर परदेशातही भावी आमदार या गाण्याची हवा असल्याचे आता पाहायला मिळत आहे. या गाण्यामध्ये अभिनेता उपेंद्र लिमये … Read more

Jaggu Ani Juliet’ च्या ‘आला भावी आमदार’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ.. प्रदर्शित होताचं क्रॉस केले 1M Views

मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडिओज्‌’ची नवीकोरी निर्मिती असलेल्या जग्गू आणि जुलिएट चित्रपटातील दुसरं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं होत. अजय अतुल यांचा दमदार स्वॅग असलेलं गाणं सध्या तरुणाईला चांगलीच भुरळ पडतंय. सोशल मीडियावर या गाण्याने थोड्याच अवधीत एक मिलयनचा टप्पा पार केलाय. ‘येतोय भावी आमदार..’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडतंय. अजय अतुलचं धमाकेदार … Read more

भावी आमदाराची दमदार एन्ट्री झाली.! ‘Jaggu Ani Juliet’ मधील बहुप्रतीक्षित गाणं रिलीज

मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडिओज्‌’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचे संगीत, कॅमेरा आणि दिग्दर्शन महेश लिमये यांचे आणि त्यासोबत अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांची जोडी हे कॉम्बिनेशन असलेला “जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट येत्या 10 फेब्रुवारीला सिनेरसिकांच्या भेटला येणार आहे. ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली … Read more

अजय-अतुलच्या मना गाण्याने ‘जग्गू आणि जुलिएट’ला लागले चार चाँद

जग्गू आणि जुलिएट

पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटात अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी हे मुख्य भूमिकेत आहेत, हे आपल्याला मोशन पोस्टरमधून समजलंच होतं. त्यानंतर आलेल्या टीझरलाही प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटातील एक आकर्षक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अजय-अतुल यांचं सांगीत या चित्रपटाला असल्यानं प्रेक्षक यातील गाण्यांच्या प्रतिक्षेत होते, आणि आता … Read more

देवभूमीतील फ्रेश लव्हस्टोरी ! अमेय वाघ आणि वैदेहीची भन्नाट केमेस्ट्री JAGGU ANI JULIET’ चा हटके Teaser प्रदर्शित

मुंबई – प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक महेश लिमये यांच्या बहुचर्चित ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाच्या टीजरची प्रतीक्षा चाहत्यांना होती. टीजरमध्ये अमेय वाघ एका आगरी कोळी तरुणाच्या भूमिकेत तर वैदेही विदेशातून आलेल्या तरुणीच्या भूमिकेत दिसत आहे. टीजरमध्ये दोघांची मजेदार केमेस्ट्री पाहायला मिळत आहे.

‘जग्गू आणि जुलिएट’ नावावरूनच हा चित्रपट काहीतरी हटके घेऊन येणार हे निश्चित झालं होत.त्यात ‘तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी’ या टॅगलाईनमुळे उत्कंठा आणखी वाढली होती. देवभूमी अर्थात उत्तराखंड येथून ही लव्हस्टोरी सुरु होत असल्याचे टीजरवरून समजते. अमेय वाघचे आगरी स्टाईल भन्नाट डायलॉग आणि त्याला अजय अतुलच्या तुफान म्यूजिकची साथ यामुळे हा टीजर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.

पुनीत बालन स्टुडिओजने चित्रपटाची निर्मिती केली असून अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी व्यतिरिक्त उपेंद्र लिमये आणि जयवंत वाडकर असे दिग्गज चेहरे देखील असणार आहेत.अमेय-वैदेही ही जोडी झोंबिवली या चित्रपटनानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. २००८ मध्ये ‘यलो’ या चित्रपटाद्वारे सामाजिक भान असलेला विषय हाताळणारे महेश लिमये यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यासोबतच चित्रपटात अजय अतुलचं जबरदस्त म्युजिक ऐकायला मिळणार आहे. येत्या १० फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

‘जग्गू आणि जुलिएट’ची लव्हस्टोरी बहरणार ! ‘पुनीत बालन स्टुडिओज्‌’ची निर्मिती

पुणे -“पुनीत बालन स्टुडिओज्‌’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचे संगीत, कॅमेरा आणि दिग्दर्शन महेश लिमये यांचे आणि त्यासोबत अमेय वाघ-वैदेही परशुरामी यांची जोडी हे कॉम्बिनेशन असलेला “जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट नवीन वर्षात 10 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येणार आहे. पुनीत बालन निर्मित “जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटात नक्की कोणती जोडी … Read more