गोविंदा.. गोविंदा ! अभिनेत्री जान्हवी कपूरने घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन.. बहिणीसह मंदिरात केली पूजा पहा VIdeo

मुंबई – जान्हवी कपूर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध कलाकार आहे. ती शेवटची मिली या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली होती. आता जान्हवी ज्युनियर एनटीआरसोबत एनटीआर ३० या चित्रपटात दिसणार आहे. जान्हवीचा हा साऊथ डेब्यू चित्रपट असेल. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा प्रसार करणारी ही अभिनेत्री आता दाक्षिणात्य चित्रपटात आपले … Read more

चर्चित बॉयफ्रेंडच्या कारमध्ये दिसली जान्हवी कपूर.. मीडियाला पाहताच लपवला चेहरा Video

मुंबई – जान्हवी कपूर रिया कपूरच्या बर्थडे पार्टीला शिखर पहाडियासोबत स्पॉट झाली.शिखरसोबत जान्हवी माध्यमांना दिसताच माध्यम प्रतिनिधींनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. यावेळी जान्हवी अक्षरशः चेहरा लपवताना दिसून आली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. याआधी जान्हवी आणि शिखर अंबानी पुत्राच्या साखरपुड्यादरम्यान एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांचं पुन्हा पॅचअप झाल्याच्या … Read more

जान्हवी कपूर पुन्हा दिसली महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत..

मुंबई – अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओवरून जान्हवी पुन्हा एकदा कोणाला तरी डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ही व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तिचा मित्र शिखर पाहारिया हा आहे. या दोघांचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी आणि शिखर यांच्यातील डेटिंगनंतर … Read more

जान्हवी कपूरच्या बहिणीने शेअर केले बोल्ड फोटो, लवकरच ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूड डेब्यू

  मुंबई – अभिनेत्री जान्हवी कपूरला कोण ओळखत नाही. चित्रपट असो वा फॅशन जान्हवी आपल्या स्टाइलमुळे खूप प्रसिद्ध आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला जान्हवीच्या बहिणीबद्दल सांगणार आहोत. जान्हवी इतकीच तिची बहीण ख़ुशी देखील सुंदर आहे. अभिनय क्षेत्रात नसली तरी खुशीची सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलविंग आहे. जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरने नुकतेच तिचे काही सेल्फी … Read more

कडाक्याची थंडी, नो हिटर रूम… ८५ फूट खोल दरीत अडकल्या अभिनेत्री !

  मुंबई – जान्हवी कपूर आणि सारा अली खान या बेस्ट बडीज आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत त्यांच्या मैत्रीची वारंवार चर्चा होत असते. नुकत्याच दोघीही कॉफी विथ करण 7 मध्ये एकत्र आल्या होत्या जिथे त्यांनी त्यांच्या फ्रेंडशिप बाबत काही किस्से सांगितले. यादरम्यान त्यांनी केदारनाथ यात्रेबद्दल जे काही सांगितले ते आश्चर्यचकित नसून धक्कादायक होते. या प्रवासादरम्यान, … Read more

जान्हवी कपूरने सुरू केले “गूड लक जेरी’ चे शूटिंग

जान्हवी कपूरने “गुडलक जेरी’ या आपल्या आगामी सिनेमातला फर्स्ट लुक शेअर केला आहे. या सिनेमाचे शूटिंग पंजाबमध्ये सुरू झाले आहे. फर्स्ट लुकमध्ये जान्हवी पंजाबी सलवार घातलेली आणि स्मित हास्य करत रस्ताने चालताना दिसत आहे. जान्हवीचा “गुंजन सक्‍सेना-द कारगिल गर्ल’ प्रेक्षकांना खूप खूप आवडला होता. भारतीय हवाई दलातील पायलट गुंजन सक्‍सेनाच्या या बायोपिकला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज … Read more

पंकज त्रिपाठीला जान्हवी कपूर चापलूस वाटते

मुंबई – जान्हवी कपूर चापलूस आहे, असे पंकज त्रिपाठीला वाटते आहे. पंकज त्रिपाठीचे आपल्याबाबत काय मत आहे, हे जान्हवीलाही चांगलेच माहिती आहे. जान्हवी तर पंकज त्रिपाठीचा खूपच सन्मान करते. जान्हवीला यासंदर्भात एका पार्टीतला एक किस्सा आठवला. एका पार्टीमध्ये पंकज त्रिपाठी मटण शिजवणे आणि ऍक्‍टिंगसंदर्भात बोलत होता. त्यावेळी जान्हवीपण त्याच्या समवेत बोलायला गेली होती. मात्र त्याचा … Read more