T20 World Cup 2024 : टीम इंडियाजी आज आयर्लंडशी लढत..! जाणून घ्या, Weather आणि Pitch Report सह सर्व डिटेल्स एका क्लिकवर…

T20 World Cup 2024 (IND vs IRE) :- भरात असलेला भारतीय संघाची आज तुलनेने दुबळ्या आयर्लंड संघाशी लढत होत आहे. तसे पाहायला गेले तर या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड राहिलेले असले तरीही आयर्लंडचा संघही जायंट किलर म्हणून प्रसिद्ध आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात सर्व प्रमुख खेळाडू परतले असून त्यांच्यावर दडपण आणणे आयर्लंडला जड जाणार … Read more

T20 World Cup 2024 : यजमान अमेरिकेचा ऐतिहासिक विजय, कॅनाडाविरूध्द सर्वात मोठ्या आव्हानाचा केला यशस्वी पाठलाग….

USA vs Canada Match Highlights:- आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेला रविवारी सुरूवात झाली आहे. पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अमेरिकेने 7 गडी राखून कॅनडावर मात करत ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात अमेरिकेने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठे धावांचे आव्हान अवघ्या 17.4 षटकात पूर्ण केले. टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत अमेरिकेचा हा पहिला … Read more

T20 World Cup 2024 : पाच विदेशी संघांत तब्बल 22 खेळाडू भारतीय वंशाचे, ‘या’ संघात सर्वाधिक 8 खेळाडू….

T20 World Cup 2024 :- जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धा होणार आहे. यामध्ये 20 संघ खेळणार आहेत. यातील 11 संघांनी आत्तापर्यंत या मेगा स्पर्धेसाठी आपापले संघ घोषित केले आहेत. टीम इंडियाला वगळले तर उर्वरित 10 पैकी 5 संघांमध्ये भारतीय वंशाच्या 22 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यजमान अमेरिकेकडे कर्णधार मोनांक पटेलसह भारतीय … Read more

ICC Men’s T20 World Cup 2024 : गिल आणि पंड्याला मिळणार डच्चू? कर्णधार रोहितचा निर्णय ठरणार महत्वाचा…

मुंबई – तुफानी फलंदाजी करत आफगाणिस्तानविरुद्धची टी-२० सामन्यांची मालिका गाजवत असलेले यशस्वी जयस्वाल व शिवम दुबे येत्या काळात होत असलेल्या टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवड समितीवर प्रभाव पाडत आहेत. इतकेच नव्हे तर जयस्वालमुळे शुभमन गिलचे तर दुबेच्या अष्टपैलु खेळीमुळे हार्दीक पंड्या यांचे टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीच्या संघातील स्थान धोक्यात आले आहे. नियमित कर्णघार रोहित शर्मा ही स्पर्धा … Read more