डीएसके यांचे सीलबंद घरात चाेरट्यांचा डल्ला

पुणे –  प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णी आर्थिक घाेटाळा प्रकरणी सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात कुटुंबा समवेत बंदिस्त आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांचे घरावर जप्तीची कारवाई करत ते सीलबंद केले आहे. मात्र, चाेरटयांनी संबंधित अलिशान बंगल्याचा दरवाजाचा कडी-काेयंडा उचकटून घरात प्रवेश करुन सुमारे सात लाख रुपयांचे ऐवजचावर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतृश्रृंगी पाेलीस ठाण्यात … Read more

मुलीच्या तेराव्या विधीस हजर राहण्यास डीएसके यांना न्यायालयाची परवानगी

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात येरवडा कारागृहात असलेले डीएसके ऊर्फ डी.एस. कुलकर्णी यांना त्यांच्या मयत मुलीच्या तेराव्यासाठी काही तास हजर राहण्याची न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर पत्नी आणि मुलालाही या विधीसाठी हजर राहता येणार आहे. 16 ऑगस्ट रोजी हा विधी होणार आहे. विशेष न्यायाधीश जे.एन.राजे यांनी हा आदेश दिला आहे.  डीएसके यांची मुलगी … Read more

डीएसकेंची नार्को टेस्ट करा; गुंतवणूकदारांची मागणी

पुणे – “प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके यांनी आमचा पैसा इतरत्र वळवून आमची फसवणूक केली आहे. डीएसके हे वेळोवेळी न्यायालयाची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे डीएसके यांनी ठेवीदारांच्या पैशाचा विनीयोग कसा केला? याचा तपास करण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी,’ अशी विनंती गुंतवणूकदारांनी केली. विशेष न्यायाधीश डी. जी. मुरूमकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची … Read more

डीएसके प्रकरण- पैसे वाटपाच्या वेळी गुंतवणूकदारांना प्राधान्य देण्याची न्यायालयात मागणी

पुणे – गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव झाल्यानंतर त्यातून आलेल्या पैशांच्या वाटपावेळी ठेवीदारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करणारा अर्ज गुंतवणूकदारांकडून न्यायालयात करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्या न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. लवकरच यावर सुनावणी होणार आहे. गुंतवणूकीवर आकर्षक परतावा देण्याचे अमिष दाखवून डीएसकेच्या … Read more