पंकज त्रिपाठीला जान्हवी कपूर चापलूस वाटते

मुंबई – जान्हवी कपूर चापलूस आहे, असे पंकज त्रिपाठीला वाटते आहे. पंकज त्रिपाठीचे आपल्याबाबत काय मत आहे, हे जान्हवीलाही चांगलेच माहिती आहे. जान्हवी तर पंकज त्रिपाठीचा खूपच सन्मान करते. जान्हवीला यासंदर्भात एका पार्टीतला एक किस्सा आठवला. एका पार्टीमध्ये पंकज त्रिपाठी मटण शिजवणे आणि ऍक्‍टिंगसंदर्भात बोलत होता. त्यावेळी जान्हवीपण त्याच्या समवेत बोलायला गेली होती. मात्र त्याचा … Read more