पुण्यात शनिवार, रविवारीही ‘दस्त नोंदणी’

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -दस्त नोंदणीसाठी काही दुय्यम निबंधक कार्यालये शनिवारी व रविवारी सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच सकाळी साडेसात वाजल्यापासून ते रात्री पावणे नऊपर्यंत नागरिकांना दस्त नोंदणी करता येणार आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीच्या दिवशी तसेच सोयीच्या वेळेनुसार दस्त नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी दिली. करोनाच्या … Read more

‘दस्त नोंदणी कौशल्यपूर्ण विकास’ विषयावर वकिलांची परिषद

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवा आणि पुणे बार असोसिएशन (पीबीए) यांच्या विद्यमाने पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रादेशिक वकील परिषद व कार्यशाळा वाघोलीत आयोजित करण्यात आली होती. परिषदेत मुख्य विषय हा “दस्त नोंदणी कौशल्यपूर्ण विकास’ होता. परिषदेचे उद्‌घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. तर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई … Read more

ई-फेरफार योजनेत आता प्रॉपर्टी कार्डही

पुणे : दस्त नोंदणीनंतर ऑनलाइनच्या माध्यमातून संबंधित जमिनीच्या सात-बारा आणि फेरफार उताऱ्यामध्ये नोंद घेणाऱ्या “ई-फेरफार’ योजनेत प्रॉपर्टी कार्डचाही समावेश करण्यात आला आहे. राज्यभरात ही योजना भूमि अभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर केवळ 21 दिवसांत त्या मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डवर ऑनलाइनच्या माध्यमातून फेरफारची नोंद घेतली जात आहे. भूमि अभिलेख विभागाने विविध … Read more