पुणे : नव्या वर्षापासून कटिंगसाठी मोजावे लागणार 250 रुपये

पुणे – येत्या काळात हेअर कटिंग आणि दाढीच्या दरात वाढ होणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून साध्या कटिंगसाठी 200 रुपयांऐवजी आता किमान 250 रुपये मोजावे लागणार आहेत. तर दाढीसाठी 100 ऐवजी किमान 125 रुपये आकारण्यात येणार आहे, असे न्यू सलून आणि पार्लर असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता. … Read more

दाढी कटिंगचे भाव झाले डबल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग धंदे बंद पडले होते. त्यामुळे लॉकडाउन उठल्यानंतर जर तुम्ही केस कापण्यासाठी किंवा दाढी करण्यासाठी सलून मध्ये गेलात तर तुम्हाला आता दुप्पट, तिप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीनुसार, केस कापण्यासाठी आता 100 ते 120 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 60 ते … Read more