देशाला जाणून घ्यायचे आहे, पंतप्रधानांना अमेरिकेला जाण्यास परवानगी कशी मिळाली? त्यांनी तर कोव्हॅक्सिन घेतली

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘माझ्या माहितीप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. ज्याला अमेरिकेत मान्यता नाही. त्यांनी दुसरे कोणते लसीकरण केले आहे का? If I remember correctly Modi Ji took Covaxin which is not yet … Read more

…तर सर्जिकल स्ट्राईक करावा लागला नसता

दिग्विजय सिंह यांचा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जोरदार टोला भोपाळ – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोपाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार दिग्विजय सिंह यांनी आज साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जोरदार टोला लगावला आहे. साध्वी प्रज्ञा यांनी जर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अजहरला शाप दिला असता, तर भारताला सर्जिकल स्ट्राईक करावा लागला नसता, … Read more

मी कन्हैया कुमारचा समर्थक – दिग्विजय सिंह

भोपाळ – काँग्रेस पक्षाचे भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दिग्विजय सिंह यांनी मी कन्हैया कुमारचा समर्थक असल्याचे म्हंटले आहे.  बिहार मध्ये कन्हैया कुमारला पाठिंबा न देऊन राष्ट्रीय जनता दल या पक्षाने मोठी चूक केली असल्याचे दिग्विजय सिंह यांनी आज सांगितले. तसेच येत्या ८ आणि ९ तारखेला कन्हैया कुमार प्रचारासाठी भोपाळ मध्ये येणार असल्याचे दिग्विजय सिंह यांनी … Read more