‘जय श्री राम… भारत माता की जय’ ‘या’ चित्रपटाच्या सेटवरच सुरु झाली घोषबाजी Video

मुंबई – द काश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपला आगामी चित्रपट द वॅक्सिन वॉर’ची घोषणा केल्यानंतर या चित्रपटात कोण कोण कलाकार असणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. काश्मीर फाईल्सच अनेकांनी कौतुक केलं तर अनेकांनी टीकाही केली त्यामुळे विवेक अग्निहोत्री चांगलाच चर्चेत आला होता. यानंतर आता वॅक्सिन वॉर या चित्रपटाच्या सेटवर जय श्रीराम आणि … Read more