“माझ्यावर बायोपिक बनला तर ‘या’ अभिनेत्याने प्रमुख भूमिका साकारावी”, महेश कोठारेंनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज व्यक्तिमत्व दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड केलं. अभिनय असो वा दिग्दर्शनातील नवीन नवीन प्रयोग महेश कोठारे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट घेऊन येतात. नुकतंच महेश कोठारेंच्या आयुष्यातील चढ उतार सांगणार ‘डॅम इट आणि बरंच काही’ हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत … Read more