नरेंद्र मोदी की नाना पाटेकर… उत्कृष्ट कलाकार कोण? रोहित पवार म्हणतात,”या दोन ऑप्शनवरून…”

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. रोहित पवार हे कर्जत जामखेडचे नेतृत्व करत असले तरी संपूर्ण राज्यभर त्यांचे राजकीय फॉलोविंग आहे. कर्जत जामखेडचे निवडणुकीदरम्यान रोहित पवार यांनी वापरलेली प्रचार यंत्रणा आजही राष्ट्रवादी पक्षामध्ये चर्चेचा विषय असतो. नुकतच रोहित पवार यांनी आपल्या ट्विटरवर आस्क … Read more

#VideoViral : पाकिस्तानी नागरिकाने केली विनंती,’अल्लाह, हमें मोदी दे दो, ताकि…”

नवी दिल्ली : पाकिस्तानातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. देशात महागाई झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, यूट्यूबर सना अमजदने पोस्ट केलेला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात एक नागरिक युट्युबरशी बोलत आहे की,’अल्लाह आम्हाचा देश सुरळीत करायला  मोदींना दे. देशातील वाढत्या महागाईमुळे तो पाकिस्थानी नागरिक खूप अस्वस्थ होता आणि तो म्हणत होता की नरेंद्र … Read more

पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये विकसित भारताकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पाने दाखवलाय – देवेंद्र फडणवीस

मुंबई – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. बेरोजगार आणि महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठी आशा होती. त्यानुसार सरकारच्या वतीने बजेट सादर करण्यात आले. मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करत हा अर्थसंकल्प ‘सर्वजणहिताय’ असल्याचे म्हंटले आहे. … Read more

सर्वसामान्यांना दिलासा ! आता 7 लाखांपर्यंत INCOME TAX नाही.. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. बेरोजगार आणि महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठी आशा होती. त्यानुसार सरकारच्या वतीने बजेट सादर करण्यात आले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा पाचवा अर्थसंकल्प होता. सर्वसामान्य टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना अर्थसंकल्पातून मठ दिलासा मिळाला आहे. या अर्थ संकल्पाद्वारे करपात्र उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांनी वाढवण्याची … Read more

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 LIVE : अर्थसंकल्पात मोठी घोषणा, काय स्वस्त होणार, काय महाग होणार?

नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण सकाळी ११ वाजता सुरू होईल. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.  2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारताचा हा अर्थसंकल्प अशा वेळी सादर होणार आहे जेव्हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्था मंदावल्या आहेत आणि … Read more

Budget 2023 : 5G सेवांसाठी 100 लॅब्ज उभारणार – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. बेरोजगार आणि महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठी आशा होती. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राधान्य असलेले सप्तर्षी सांगितले. ज्यामध्ये सर्वसमावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणे, हरित विकास, तरुणांचं सामर्थ्य आणि आर्थिक क्षेत्र अशा … Read more

Budget 2023-24 : पॅन कार्डसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा…

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. यावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी पॅन कार्डसंदर्भात मोठी घोषण केली. अर्थमंत्र्यांनी पॅन कार्डचा वापर यापुढील सर्व व्यवहारामध्ये ओळखपत्र म्हणून करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. A one-stop solution for reconciliation & updating of identity and address … Read more

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद.. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. बेरोजगार आणि महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठी आशा होती. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राधान्य असलेले सप्तर्षी सांगितले. ज्यामध्ये सर्वसमावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणे, हरित विकास, तरुणांचं सामर्थ्य आणि आर्थिक क्षेत्र अशा … Read more

Budget 2023 :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत पोहोचल्या; सलग पाचवा अर्थसंकल्प सादर करणार

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज त्यांचा सलग पाचवा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. त्यासाठी त्या सध्या   नॉर्थ ब्लॉकमधील अर्थमंत्रालयात दाखल झाल्या आहेत. सीतारामण सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. Nirmala Sitharaman arrives at North Block ahead of Union Budget 2023 presentating today Read @ANI Story | https://t.co/L8FdzniAWG#NirmalaSitharaman #UnionBudget2023 #UnionBudget #BudgetSession pic.twitter.com/OpYZCuw5lz … Read more

“हा नेहरूंचा नव्हे; मोदींचा नव भारत,” भाजपचा राहुल गांधींवर पलटवार

मोदी

नवी दिल्ली – सध्याचा भारत 1962 या वर्षातील माजी पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांचा नव्हे. सध्याचा भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. आताच्या नव भारताकडे डोळे वटारून पाहणाऱ्यास चोख प्रत्युत्तर दिले जाते, अशा शब्दांत भाजपने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला. चीन निर्माण करत असलेल्या युद्धाच्या धोक्‍याकडे मोदी सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राहुल यांनी … Read more