Earthquake : पालघर, नाशिक भूकंपाने हादरले

पालघर/नाशिक :- राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिकजवळ 3.6 रिश्‍टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. तर दुसरीकडे पालघरही पुन्हा भूकंपाच्या धक्‍क्‍यांनी हारदले आहे. याठिकाणी पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालघरमधील डहाणू तलासरी तालुक्‍यात भूकंपाचा हादरा जाणवला आहे. या भूकंपाची तीव्रात 3.4 … Read more

भलत्या धाडसाने घेतला जीव! पुराच्या पाण्यात विद्यार्थीनी स्कुटीसह गेली वाहून; तालुक्यात हळहळ

नाशिक – पुलावर पाणी असताना त्यातून स्कुटी चालवल्याने विद्यार्थीनीला आपला जीव गमवावा लागला आहे. तन्वी विजय गायकवाड (निफाड) असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. निफाड येथील मुळ रविवासी असणारी तन्वी शिक्षणासाठी शिवडी येथे मामाच्या घरी राहत होती. ती कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत होती. … Read more

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत उदाहरण ! अजान सुरू झाली अन् गणपती विसर्जन मिरवणूक थांबली

नाशिक – नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान हिंदू मुस्लिम एकोप्याचे उदाहरण पाहायला मिळाले आहे. विसर्जन मिरवणूकीदरम्यान अजान सुरु होताच मिरवणूक थांबविण्यात आली आणि ढोल वादनही थांबविण्यात आले. देशभरात आज जल्लोषात भावपूर्ण वातावरणात गणेश विसर्जन सुरु आहे. अशावेळी जुन्या नाशिक येथील गणेश विसर्जन मिरवणूक दुध बाजार पोलीस चौकीजवळ आली असता त्या ठिकाणी असलेल्या मशीदीमध्ये सायंकाळी पाच वाजता … Read more

नाशिकमध्ये चांदीच्या बाप्पाची चोरी

नाशिक – आज अनंत चतुदर्शनिमित्त देशभरात गणरायाचे विसर्जन सुरु आहे. गणेश चतुर्थी दिवशी प्राणपतिष्ठापना केलेल्या श्री गणरायाचे आज विसर्जन करण्यात येत आहे. देशभरात जल्लोषाचे वातावरण सुरु आहे. मात्र अशातच चांदीचा बाप्पा चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी येथून गणेश मंडळाची चांदीची गणेशमूर्ती चोरीला गेली आहे. अनंत चतुर्दशी दिवशीच घडलेल्या घटनेने परिसरात … Read more

नाशिक : विषबाधेने दोन मतिमंद मुलांचा मृत्यू, चौघांची प्रकृती चिंताजनक

नाशिक – नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी येथील मतिमंद मुलांच्या आश्रम शाळेतील काही मुलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यातून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. अन्य चार मतिमंद विद्यार्थी अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही विषबाधा नेमकी कशातून झाली हे अजून समजलेले नाही. अन्न किंवा पाण्यातून त्यांना ही बाधा झाली असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. हे … Read more

म्हाडा’चे पंख सरकारनेच छाटले!

गणेश आंग्रे एखादा अधिकारी आपल्या अधिकारांचा योग्य वापर करत नसेल अथवा त्यांच्या कामकाजात अनियमितता असेल तर अशा अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, गृहनिर्माण विभागाने “म्हाडा’मधील अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालत त्यांचे अधिकार काढून स्वत:कडे घेतले आहे. या निर्णयामुळे पंतप्रधान आवास योजना, परवडणारी घरे, घरांसाठीची आरक्षण सोडती यासाठी आता मंत्रालयात … Read more

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात; 20 ते 25 विद्यार्थी जखमी

नाशिक – नाशिक येथील मेडिकल कॉलेज मधील शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाले आहेत. बस चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा भीषण अपघात नाशिक-औरंगाबाद रोडवर झाला आहे. या अपघाताबाबत सविस्तर वृत्त असे की, मेडिकल कॉलेज मधील शिकाऊ … Read more

120 फूट खोल दरीत कोसळून 2 ट्रेकर्सचा मृत्यू, मनमाडमधील घटना

नाशिक – नाशिक जिल्ह्यातून दु:खद बातमी समोर आली आहे. ट्रेकिंगला गेलेल्या दोन ट्रेकर्सचा तोल गेल्यामुळे सुमारे 120 वीस फूट खोल दरीत पडल्याने मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. ट्रेकिंगला गेलेले इतर 12 जण सुखरूप आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अहमदनगहून 15 जणांचा ग्रुप मनमाडच्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आला … Read more

खळबळजनक! नाशिकमध्ये मुलीला जिवेमारण्याची धमकी देत महिलेवर पुर्ण रात्र लॉजवर बलात्कार

नाशिक – राज्यात दररोज महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. एकीकडे राज्य सरकार महिला अत्याचार थांबविण्यासाठी शक्ती कायदा आणू पाहत आहे. तर दुसरीकडे महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. असे असताना नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुलीला ठार मारण्याची धमकी देत एका महिलेवर अनेकवेळा बलात्कार केल्याचा प्रकार समोर आली आहे. आजाद शेख असे … Read more

शासकीय आश्रमशाळेतील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक – राज्यात आत्महत्येच्या रोज नवीन घटना समोर येताना दिसून येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नाशिक येथून समोर आली आहे. नववीत शिकणाऱ्या आश्रमशाळेमधील एका विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेमध्ये घडली आहे. रोहिणी वड असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीने नाव असून ती बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकत … Read more