मुन्ना भैय्या-गुड्डू पंडित पुन्हा करणारा राडा ! मिर्झापूर 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई – मुन्ना भैय्या आणि गुड्डू पंडित यांच्या हाणामारीला मिस करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. मिर्झापूरचा तिसरा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिर्झापूरच्या नव्या सिजनचे शूटिंग पूर्ण झाले असून नव्या वर्षी अर्थात २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला हा सीजन येणार आहे.   View this post on Instagram   A post shared by Shweta … Read more

अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार पंकज त्रिपाठी ! ‘या’ मराठमोळ्या दिग्दर्शकाने केली घोषणा

मुंबई – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवन चरित्र उलगडणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अ‍ॅण्ड पॅराडॉक्स या पुस्तकावर आधारित हा बायोपिक बनवला जाणार आहे. देशाचे माजी पंतप्रधान,भाजपचे नेते आणि एक देशभक्त असे अटलजींचेविविध पैलू या चित्रपटातून उलगडणार आहेत. बॉलिवूडमधील कसलेला अभिनेता अशी ओळख असलेला पंकज त्रिपाठी यामध्ये … Read more

पंकज त्रिपाठीला जान्हवी कपूर चापलूस वाटते

मुंबई – जान्हवी कपूर चापलूस आहे, असे पंकज त्रिपाठीला वाटते आहे. पंकज त्रिपाठीचे आपल्याबाबत काय मत आहे, हे जान्हवीलाही चांगलेच माहिती आहे. जान्हवी तर पंकज त्रिपाठीचा खूपच सन्मान करते. जान्हवीला यासंदर्भात एका पार्टीतला एक किस्सा आठवला. एका पार्टीमध्ये पंकज त्रिपाठी मटण शिजवणे आणि ऍक्‍टिंगसंदर्भात बोलत होता. त्यावेळी जान्हवीपण त्याच्या समवेत बोलायला गेली होती. मात्र त्याचा … Read more