महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानक होणार आधुनिक ! पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या करणार व्हिडीओ कॉन्फन्सद्वारे उदघाट्‌न

नवी दिल्ली – पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या, रविवारी महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकाच्या कामाचे उदघाट्‌न व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत देशभरातील 1309 आणि महाराष्ट्रातील 44 रेल्वेस्थानकांचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. यापैकी 508 रेल्वेस्थानकांच्या प्रकल्पाची पायाभरणी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. त्यावर 24 हजार 470 कोटी रुपये खर्च … Read more

राहुल यांच्या समर्थनासाठी केसीआर, ममतांनीही उठवला आवाज;मात्र प्रतिक्रिया देताना…

नवी दिल्ली -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संबंधित घडामोडींचा बहुतांश विरोधी पक्षांनी तीव्र शब्दांत निषेध केला. विशेष म्हणजे, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनीही राहुल यांच्या समर्थनासाठी आवाज उठवला. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त करणाऱ्यांमध्ये ममता आणि केसीआर यांचाही समावेश आहे. मात्र, विरोधकांच्या संभाव्य आघाडीमध्ये कॉंग्रेसला सामावून … Read more

VIDEO : कर्नाटकमध्ये PM मोदींचे जंगी स्वागत ! पंतप्रधानांच्या रोड शोला तुफान गर्दी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. मंड्याला पोहचताच पंतप्रधान मोदींनी आपल्या रोड शोला सुरुवात केली. यानंतर पंतप्रधान बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेसवेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा द्रुतगती मार्ग 118 किमी लांबीचा असून तो सुमारे 8,480 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी मंडयात रोड शो सुरू करताच नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव … Read more

“मी दीर्घकाळ भाजपचा समर्थक…” ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांच्याकडून PM मोदींचे कौतुक

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अप्रतिम काम केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील आघाडीची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे असे कौतुक ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी पंतप्रधान मोदी आणि एकूणच मोदी सरकारबाबत केले आहे. एवढेच नाही तर या ब्रिटीश खासदाराने भारतीय जनता पक्षाला आपला पक्ष, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा सहयोगी मित्रपक्ष असल्याचे देखील … Read more

VIDEO ! बिल गेट्स यांनी स्वतः कुकिंग करत बनवला भारतीय पदार्थ; PM मोदींनी कौतुक करत दिला ‘हा’ सल्ला

नवी दिल्ली – मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अब्जाधिश गेट्स भारतीय रोटी बनवताना दिसत आहेत. बिल गेट्स यांनी सेलिब्रिटी शेफ ईथन बर्नाथसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते इथनंसोबत चक्क कुकिंग करताना दिसताहेत. व्हिडिओमध्ये बिल गेट्स स्वतः कणिक मळण्यापासून ते रोटी भाजण्यापर्यंतचे सर्व काम स्वतः करताना … Read more

मुंबईतील वातावरण मोदीमय ! चर्चा मात्र बाळासाहेबांसोबत फोटो असलेल्या ‘त्या’ बॅनर्सची

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मुंबईत येत आहे. या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान कर्नाटकात असणार आहेत. कर्नाटकातून मुंबईत येऊन पंतप्रधान विविध कामांचे उदघाटन करून सभा देखील घेणार आहेत. भाजपने पंतप्रधानांच्या आगमनासाठी जोरदार तयारी केली आहे. अशात मुंबईतील एका बॅनरची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी एमएमआरडीए … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत; ‘या’ ठिकाणी होणार सभा, वाहतुक व्यवस्थेतही मोठे बदल

PM Narendra Modi

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, गुरुवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी यांची वांद्रे कुर्ला संकलातील मैदानात सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभास्थळाची पाहणी केली. यावेळी विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. BJP vs TMC : भाजपवाले बोलतात एक आणि … Read more

“नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता ?” संजय राऊत यांचा ‘रोखठोक’ सवाल

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नव्या भारताचे महात्मा असा केला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांच्यावर टीकाही झाली. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्या त्या विधानावरून सवाल उपस्थित केले आहेत. नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे अमृता फडणवीस यांनी जाहीर केले. … Read more

Gujarat Election 2022 : मोदींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले “काँग्रेसला दोनच कामे येतात, एक म्हणजे मला शिव्या देणे आणि दुसरे…”

पाटण – गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी राज्यात तळ ठोकून बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटण येथील प्रचारसभेत कॉंग्रेस पक्षावर पुन्हा एकदा निशाणा साधला. कॉंग्रेसकडे आता दोनच कामे शिल्लक राहिली आहेत. एक म्हणजे इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रातील अर्थात इव्हीएममधील त्रुटी शोधणे आणि दुसरे म्हणजे मला शिव्या देणे अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे. मोदी … Read more

विशेष : “जी-20’चे अध्यक्षपद आणि आपण

“जी-20’चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भारताची पुढची योजना काय असेल, जगाच्या फायद्याच्या दृष्टीने भारत काय पावले उचलणार आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच शब्दांत जाणून घेऊया. जी-20 समूहाच्या या आधीच्या 17 अध्यक्ष देशांनी, अतिशय लक्षणीय परिणाम दिले आहेत. जगात स्थूल आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय कररचनेचे सुसूत्रीकरण करण्यासाठी, देशांवर असलेले कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी केलेले काम, या संघटनेच्या … Read more