माझ्यावर आरोप केल्यानेच परमबीर सिंह यांना ‘बक्षीस’ ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका

पुणे – “शंभर कोटी प्रकरणात माझ्यावर केलेले आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सिद्ध करू शकले नाहीत. उलट खंडणीसह अनेक गुन्हे दाखल असलेल्या परमबीर सिंग यांच्यावरील आरोपाबाबतचा अहवाल राज्य सरकारने केंद्रीय प्रशासकीय लवादला (कॅट) सादर केला नाही. परिणामी, कॅटचा एकतर्फी आदेश आला आणि त्या आदेशाचा आधार घेत करीत राज्य सरकारने सिंह यांचे निलंबन रद्द … Read more

माजी गृहमंत्री व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांचे कुठे हनीमून सुरू ते शोधा : अमृता फडणवीस

मुंबई – “राज्याचे माजी गृहमंत्री असो किंवा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, त्यांचे कुठे हनीमून सुरू आहेत हे शोधून काढायला हवं. माध्यमांना जर ते कळलं तर तुम्ही त्याबाबात यंत्रणांना रिपोर्ट करा म्हणजे त्यांना लवकरात लवकर पकडता येईल,” अशी टीका महाविकास आघाडीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली आहे. देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा … Read more

Extortion case : परमबीर सिंह यांच्याविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस

मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध यांच्या विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल असल्याकारणाने ही नोटीस जारी करण्यात आली आहे. Extortion case | Look Out Circular issued against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh (in file photo): Thane … Read more