तापसी पन्नू पुन्हा पापाराझींवर भडकली; म्हणाली “बाजूला सरका नाहीतर…”

मुंबई – अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या दमदार अभिनयामुळे खास करून ओळखली जाते. अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. मात्र अभिनयासह तापसी तिच्या रागीट स्वभावामुळे देखील अधिक करून ओळखली जाते. अनेकदा ती पापाराझींच्या कॅमेरामध्ये स्पॉट झाली आणि त्यांच्यावर भडकली आहे. आता पुन्हा एकदा तापसी पन्नू पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतेच तापसी पन्नू मुंबईत … Read more

बॉलिवूडमधील ‘पापाराझी’ संस्कृतीचा लेखाजोखा…

पुणे – हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे खाजगी जीवन हा चाहत्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिला आहे. कलाकार मंडळी मॉल-हॉटेल, जिम, किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसल्यास प्रसारमाध्यमांत त्याची चर्चा चवीने रंगते. हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात पापाराझीं (paparazzi) चा मोलाचा वाटा असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे ‘पापाराझी’ (paparazzi) आहेत तरी कोण? कलाकारांच्या नकळत त्यांचे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकारांना ‘पापाराझी’ … Read more