रमझान महिन्यात जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांविरोधात संघर्षविरामाची मेहबुबा मुफ्ती यांची मागणी

श्रीनगर – मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या रमझानच्या महिन्यामध्ये जम्मू काश्‍मीर राज्यात दहशतवाद्यांविरुद्धच्या एकतर्फी सशस्त्र कारवाईची किंवा संघर्ष विरामाची अंमलबजावणी करण्याची मागणी, पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज केली आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला आवाहन करत, रमझानचा महिना संपल्यावर येणारी ईद हा सगळ्यांत मोठा सण असतो. त्यामुळे या काळात अत्यंत … Read more

मेहबुबांच्या ताफ्यावर तरूणांकडून दगडफेक

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या ताफ्यावर सोमवारी काही तरूणांनी दगडफेक केली. त्यात मेहबुबा यांना कुठलीही इजा झाली नाही. मात्र, त्यांचा एक सुरक्षा रक्षक जखमी झाला. दगडफेकीची घटना दक्षिण काश्‍मीरच्या खिरम भागात घडली. त्यामध्ये मेहबुबांच्या ताफ्यातील एका वाहनाचेही नुकसान झाले. दगडफेक करणाऱ्या तरूणांना पोलिसांनी पांगवले. त्यातील काहींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात … Read more

…तर संपूर्ण देशात गंभीर परिस्थिती उद्भवेल – मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर – लोकसभा निवडणुकीआधी देशभरात राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. निवडणुकीच्या तीन दिवस आधी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात जम्मू काश्मीर राज्याला असणारा विशेष राज्याचा दर्जा ३७० कलम आणि अनुच्छेद ३५ अ रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. यावर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी च्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी आपली प्रतिक्रिया देत विरोध दर्शवला आहे. Mehbooba Mufti on BJP … Read more