मद्यधुंद पोलिसाची टेम्पोला धडक; आधी सोडले, मग सापळा लावून पकडले

नीरा – नीरा (ता. पुरंदर ) येथे मंगळवारी दुपारी नीरा येथील पोलीस चौकीत रुजू असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या चार चाकी वाहने लोणंद बाजूकडून येणाऱ्या आयशर टेम्पोला समोरून धडक दिली. यामध्ये कर्मचाऱ्याच्या वाहनाचे नुकसान झाले, असताना स्वतःची चूक असल्याने टेम्पो चालकांला जाऊ देण्यात आले. मात्र, नंतर याच टेम्पो चालकला सापळा रचून पुन्हा अडवले. यानंतर कोणताही गुन्हा … Read more

राष्ट्रवादीकडून बेरजेचे राजकारण; खासदार सुप्रिया सुळे यांच्या वेगवान हालचाली

नीलकंठ मोहिते इंदापूर – राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दोन गट पडले, अशी राजकीय परिस्थिती असली तरीदेखील इंदापूर तालुक्‍यात मात्र बारामतीच्या पवार घराण्याला, तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आज तरी शरद पवार गट, अजित पवार गट असे राजकीय अंतर स्पष्टपणे देण्यास तयार नाहीत; मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर शहरावर आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असावे यासाठी विशेष … Read more

राज्य सरकार इंदापूर तालुक्यातील विकासासाठी निधी देण्यास कमी पडत नाही – आमदार दत्तात्रय भरणे

इंदापूर प्रतिनिधी  नीलकंठ मोहिते  इंदापूर तालुक्यातील गावागावात नव्या रस्त्यांची कामे सुरू आहेत, तर काही झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील दळणवळण सुस्थितीत झाले असून, खऱ्या अर्थाने नवीन रस्त्याच्या माध्यमातून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलत आहे. राज्य सरकार इंदापूर तालुक्यात निधी देण्यासाठी कोठेही कमी पडत नाहीत. त्यामुळे विकास कामे पूर्ण होत आहेत, अशी माहिती राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार … Read more

आदर्श सरपंच : अण्णापूरचे उदयोन्मुख, विकासाभिमुख नेतृत्व किरण झंजाड

शिरूर तालुक्‍यातील अण्णापूर येथील विद्यमान सरपंच किरण झंजाड यांनी गेल्या दहा वर्षांत गावाचा विकास साधत उत्कर्ष केला आहे. ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच, सरपंच अशी त्यांची कारकीर्द बहरत गेली आहे. त्यामुळे त्यांनी शिरूर तालुक्‍यात एक विकासात्मक ठसा उमटवला आहे. वयाच्या 23व्या वर्षी उपसरपंचपदाची संधी मिळाल्यानंतर गावविकासाचा ध्यास त्यांनी घेतला. एक आदर्श सरपंच, अशी प्रतिमा निर्माण करून … Read more

आदर्श सरपंच : महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री सातव पाटील

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्‍न पडावा, ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळही पाहात राहावा. कुटुंबाबरोबरच समाजाचा उत्कर्ष साधण्यासाठी समाजातील गोरगरीब लोकांना नेहमी मदतीचा हात पुढे करून त्यांचे जीवनही सुखी करण्यासाठी अविरतपणे सामाजिक कार्य करणाऱ्या वाघोली येथील माजी सरपंच जयश्री राजेंद्र … Read more

आदर्श सरपंच : जनसेवेची तिसरी पिढी माजी उपसरपंच दत्तात्रयमामा टेळे

दौंड तालुक्‍यातील राहू ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन आसपासच्या अनेक वाड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. त्यावेळी टेळेवाडी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. या गावातील टेळे कुटुंबीयांना तीन पिढ्यांचा सामाजिक, राजकीय वारसा आहे. कुटुंबातून बाळकडू मिळाल्याने माजी उपसरपंच- दत्तात्रयमामा टेळे यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. यातूनच त्यांनी टेळेवाडीची उपसरपंचपदाची धुरा लीलया पेलली होती. दत्तात्रयमामा टेळे यांनी आपल्या कार्यकाळात विकासकामांची गंगा गावात … Read more

आदर्श सरपंच : गोरगरिबांचा वाली विठ्ठलवाडीचे जयेश शिंदे

प्रति पंढरपूरनगरी असलेल्या शिरूर तालुक्‍याच्या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीत असलेल्या एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबामध्ये जयेश शिंदे यांचा जन्म झाला. तत्कालीन परिस्थितीनुसार प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण विठ्ठलवाडीमध्येच पूर्ण करून तालुक्‍यातील औद्योगिक क्षेत्र शिंदे यांना खुणावत होते. म्हणून औंध येथील आयटीआयमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला नोकरीमध्ये समाधान मिळत नव्हते. कारण, तोट्याचा का होईना पण रक्‍तात स्वतःच्या … Read more

आदर्श सरपंच : विकामकामांचा ध्यास घेणारे नेतृत्व अरुणाताई घोडे

शिरूर तालुक्‍याच्या राजकीय व्यक्‍तिरेखांचा अभ्यास करता प्रामाणिक, शांत, संयमी, सुसंस्कृत, कल्याणकारी, सुशील व सृजनशील आणि सर्वसामान्यांच्या सेवेस सदैव तत्पर असलेले नेतृत्व म्हणजे टाकळी हाजी गावच्या कार्यक्षम विद्यमान सरपंच सौ. अरुणाताई दामूशेठ घोडे. कुठलीही सत्ता हाती नसताना शिरूर तालुक्‍याच्या राजकारणात सातत्याने पाय रोवून खंबीरपणे उभे राहात राजकारणात प्रवेश करून गावचे सरपंच, शिरूर पंचायत समितीच्या कार्यकुशल, प्रतिभावंत … Read more

आदर्श सरपंच : वाशेरे गाव उद्योग नगरी करण्याचा सरपंच संभाजीराजे कुडेकर यांचा संकल्प

“आमची शेती आमची माणसे’, “आमचा व्यवसाय आमचे उत्पादन’ हा मूलमंत्र घेऊन वाशेरे गाव उद्योग नगरी करण्याचा लोकनियुक्त सरपंच संभाजीराजे कुडेकर यांचा प्रयत्न आहे. गावातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम समृद्ध झाला पाहिजे. “गावातील पैसा गावातच राहिला पाहिजे’, “बाहेरील पैसा गावात आला पाहिजे’ यासाठी नियोजनपूर्वक कार्यक्रम हाती घेतला आहे. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून घराघरांत रोजगार उपलब्ध करून देण्याचा … Read more

आदर्श सरपंच : कुळे गावात वाहू लागली विकासाची गंगा सरपंच मंदाताई बबन मराठे यांची दमदार कामगिरी

कुळे गावच्या विकासात हातभार लावणारे माजी सरपंच कै. बबन लक्ष्मण मराठे यांचं दुर्दैवाने करोना काळात निधन झालं. निधन झाल्यानंतर ग्रामपंचायत सरपंचपद रिक्‍त होते. लोकांच्या आग्रहाखातर ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची धुरा त्यांच्या पत्नी मंदाताई बबन मराठे यांच्याकडे आली. सरपंचपद मिळाले खरे; पण त्याच्या कसोटीला उतरण्यात मंदाताई कुठेच कमी पडल्या नाहीत. हे गेल्या अडीच वर्षांतील कामगिरीवर ठळकपणे दिसून … Read more