धक्कादायक! मशिदीत शिकण्यासाठी आलेल्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार, मौलवीला अटक

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एका मौलवीवर 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मशिदीत शिकण्यासाठी आलेल्या मुलीला मौलवीने आपल्या वासनेची शिकार बनवल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी 52 वर्षीय आरोपीला अटक करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहेत. आरोपी … Read more

खळबळजनक! नाशिकमध्ये मुलीला जिवेमारण्याची धमकी देत महिलेवर पुर्ण रात्र लॉजवर बलात्कार

नाशिक – राज्यात दररोज महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. एकीकडे राज्य सरकार महिला अत्याचार थांबविण्यासाठी शक्ती कायदा आणू पाहत आहे. तर दुसरीकडे महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. असे असताना नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुलीला ठार मारण्याची धमकी देत एका महिलेवर अनेकवेळा बलात्कार केल्याचा प्रकार समोर आली आहे. आजाद शेख असे … Read more

Pune : पोटच्या मुलीवर बलात्कार; बापाचा जामीन फेटाळला

पुणे – पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बापाचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी फेटाळला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी 47 वर्षीय बापाला अटक केली आहे. याबाबत पीडित 13 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. मागील सात वर्षांपासून ते जुलै 2021 या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर बापाने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल … Read more

मुंबईत 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून ‘खून’

मुंबई – राज्यात महिला अत्याचाऱ्यांच्या घटनेत दिवसांदिवस वाढ होत आहे. राज्यातील अनेक भागातून रोजच महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कायद्याचा धाक राहिला की नाही असा प्रश्न महिलांसह सर्वसामान्यांना पडला आहे. असे असताना मुंबईतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात … Read more

औरंगाबादेत सावत्र बापाने व जन्मदात्या आईने मुलीला दिल्या नरक यातना, गुप्तांगात मिरची पावडर टाकत बलात्कार

औरंगाबाद – राज्यात महिला अत्याचाराच्या रोज नवीन घटना समोर येत आहेत. महिलांवरील होणाऱ्या अत्याचारात मुंबई, पुणे, नागपूर सारखे मुख्य शहरे आघाडीवर दिसून येत आहेत. असे असताना आज औरंगाबाद जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र वडिलांनी व त्याच्या मित्राने मिळून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. ही धक्कादायक … Read more

पुण्यात 52 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

पुणे – अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 52 वर्षीय शिक्षकाला वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजय रमेश शर्मा (52, रा. राधिका एम्पायर, जगतापनगर, वानवडी) असे नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी 15 वर्षीय पीडितेच्या आईने फिर्याद दिली. हा प्रकार 3 ऑगस्ट आणि 29 ऑक्‍टोबरदरम्यान आरोपीच्या घरी घडला. आरोपीने केलेल्या … Read more

भाजपच्या बड्या नेत्याचा आंतरराष्ट्रीय खेळाडूवर बलात्कार, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ६ महिने हॉटेलमध्ये अत्याचार

रांची – देशात महिला अत्याचारात दिवसागनिक वाढ होताना दिसून येत आहे. महिलांवरील अत्याचारांच्या रोज नवीन घटना समोल येत आहे. महिलांवरील अत्याचारात लोकप्रनिधींचे सुद्धा नावे समोर येताना दिसून येत आहे. त्यामुळे ही बाब आता गंभीर होताना दिसून येत आहे. असेच एक प्रकरणा आज समोर आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला खेळाडूवर … Read more

युपीत 17 वर्षीय तरुणीवर 28 जणांकडून बलात्कार, वडिलांसहित समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या नेत्यांचा समावेश

उत्तर प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 17 वर्षीय तरुणीवर तब्बल 28 जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याहूनही धक्कादायक बाब अशी की या अत्याचारमध्ये मुलीचे वडिलांसाहीत समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार होत होते. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. ललितपूर … Read more

पुणे : अल्वपयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास 15 वर्षे सक्‍तमजुरी

पुणे-अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत ती गर्भवती होण्यास कारणीभूत ठरणाऱ्यास 15 वर्षे सक्तमजुरी व 35 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी सुनावली. ऋषिराज बाबासाहेब शेळके (वय 22, रा. भांडगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. दंडाची रक्कम 35 हजार रुपये आणि 1 लाख रुपये नुकसानभरपाई पीडितेला देण्यात यावी, असेही आदेशात … Read more

साकीनाका बलात्कार प्रकरण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले ‘हे’ आदेश

मुंबई – मुंबईतील निर्भयाची मृत्यूशी झूंज अखेर अपयशी ठरली आहे. साकीनाका परिसरात 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली होती. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचे संतापजनक आणि अमानुष कृत्य केले होते. या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र पुन्हा हादरला; … Read more