आर्यन खानला अटक करणारे अधिकारी समीर वानखेडेंवर येणार बायोपिक ! ‘या’ प्रसिद्ध निर्मात्याने उचलली जबाबदारी

मुंबई – शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर प्रसिद्धी झोतात आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जीवनात लवकरच बायोपिक येणार आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबत बातमी दिली आहे. या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. आर्यन खान प्रकरणानंतर देखील त्यांच्या … Read more

पुन्हा बायोपिकमध्ये झळकणार अभिनेता रणबीर कपूर..

मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून किशोर कुमार यांच्या बायोपिकबाबतची जोरदार चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरु आहे. अशात अभिनेता रणबीर कपूरने याबाबत माहिती दिल्याचे समोर आले. रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे आणि लोक त्याच्या अभिनयाचे मोठे चाहते आहेत. संजू सारख्या बायोपिकमधून रणबीरने आपला अभिनय सिद्ध देखील केला आहे. रणबीरने स्वतः एका मीडिया हाऊसशी बोलताना किशोर … Read more

“माझ्यावर बायोपिक बनला तर ‘या’ अभिनेत्याने प्रमुख भूमिका साकारावी”, महेश कोठारेंनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज व्यक्तिमत्व दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड केलं. अभिनय असो वा दिग्दर्शनातील नवीन नवीन प्रयोग महेश कोठारे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट घेऊन येतात. नुकतंच महेश कोठारेंच्या आयुष्यातील चढ उतार सांगणार ‘डॅम इट आणि बरंच काही’ हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत … Read more

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावरही बायोपिक

करोनामुळे बॉलीवूडमधील अनेक सिनेमे थिएटरवर रिलीज होण्याची वाट बघत आहेत. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावरील बायोपिकही यामध्येच एक आहे. मेजर संदीप उन्नीकृष्णन हे नॅशनल सिक्‍युरिटी गार्डमधील मेजर होते. 26/11 च्या हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांबरोबर लढताना ते शहीद झाले होते. त्यांच्यावरील बायोपिक 2 जुलैला थिएटरमध्ये रिलीज केला जाणार होता. मात्र, तो सध्या स्थगित … Read more