पुण्यात बूस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये तिपटीने वाढ ! शहरात 16 दिवसांत 80 हजार जणांचे मोफत लसीकरण

    प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -करोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस 18 ते 59 वर्षे वयोगटासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 16 दिवसांत 80 हजार जणांनी डोस घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 15 जुलैपासून पुढील 75 दिवस म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी मोफत डोस … Read more

अतरंगी अवतारात बूस्टर डोस घेण्यासाठी पोहचली अभिनेत्री, लूक पाहून डॉक्टरही चक्रावले

  मुंबई – बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर नेहमीच धुमाकूळ घालतात. नुकतच, राखी सावंतचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री विचित्र वेशात कोविडचा बूस्टर डोस घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचली आहे. राखीने बनावट तपकिरी रंगाच्या केसांचा विक घातला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये … Read more

लसीचा दुसरा डोस महिनाभरात पूर्ण करा

पुणे : करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड तपासणी, लसीकरण, सर्वेक्षण यावर विशेष भर देणे आवश्‍यक आहे. कोविड प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा डोस घेणे बाकी असलेल्या सर्व नागरिकांचे येत्या महिनाभरात लसीकरण पूर्ण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. पुणे ग्रामीण कोविड व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्‍यप्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित … Read more

पुण्यात जानेवारीत 90 हजार जण बूस्टर डोससाठी पात्र

Corona vaccination in Pune

पुणे – हेल्थकेअर, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षे वयापुढील ज्येष्ठ नागरिक यांना करोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस 10 जानेवारीपासून देण्याला सुरूवात होणार आहे. बुस्टर डोसच्या पहिल्या टप्प्यात 90 हजार नागरिक यासाठी पात्र असणार आहेत. करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस ज्यांनी घेतले आहेत आणि दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले असतील त्यांनाच हा “बूस्टर’चा डोस … Read more

बूस्टर डोस घ्यायला हवा का?

पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस घ्यावा का, याबाबत जगभरातच अनेक तर्कवितर्क मांडले आहेत. फायझर, मॉडर्ना, जॉन्सन आणि जगभरात अन्य दिल्या जाणाऱ्या लसींबाबत संशोधन होऊन बूस्टर डोसची मागणी होऊ लागली आहे, तर भारतात दिल्या जाणाऱ्या कोविशिल्ड, कोवॅक्‍सिन लसीचा बूस्टर डोस घ्यावा की नाही, याविषयी आपल्याकडे अनेक मतमतांतरे आहेत. लसींचे डोस घेतल्यानंतर … Read more

लसीकरणाच्या बूस्टर डोसबाबत जगभर संशोधन

पुणे- करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या वर्षपूर्तीनंतर नागरिकांत निर्माण झालेल्या अँटिबॉडीजचा अभ्यास करून बूस्टर डोस द्यावा किंवा नाही, याचा अभ्यास करावा लागणार आहे. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगातच याबाबत संशोधन आणि अभ्यास सुरू झाला आहे. भारतातील लसीकरण मोहिमेला तीन महिन्यानंतर वर्ष पूर्ण होईल. परंतु मोहीम सुरू झाल्यानंतर पहिल्या लाभार्थीपासूनचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामध्ये अँटिबॉडीज वाढल्या … Read more