रोहित पवार भडकले,’महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात तुडवणारी…विकृत आनंद घेणारी व्यक्ती कोण ?’

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील  सामील होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह  एकूण 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. यानंतर आता मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.   महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात तुडवणारी… मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेनेला आपापसात झुंजायला … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा,’सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत भाजपसोबत जाण्याचं ठरलं..!’

मुंबई  : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील  सामील होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह  एकूण 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. यानंतर आता मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. अशात आता अजित पवार यांच्या सोबत असलेले  राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सुनील शेळके … Read more

अजित पवार सत्तेत सामील झाल्याने शिंदेगटात नाराजीचा सूर,”काहीही करा पण ‘हे’ खातं दादांना देऊ नका..!”

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील  सामील होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह  एकूण 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. यानंतर आता मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. मात्र, त्यापूर्वीच या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी समोर आली … Read more

अजित पवारांनी जिल्हाध्यक्षांना पदाधिकारी अन् प्रमुख कार्यकर्ते केला कॉल म्हणाले, ‘माझ्या सोबत या…’

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युतीशी घरोबा केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली आहे. येत्या बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी दोन्ही गटांकडून जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्ते यांना फोनाफोनी सुरू झाली आहे. बैठकीच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याने पदाधिकाऱ्यांना … Read more

“एकीकडं लोकांची प्रेतं जळत होती, तर दुसरीकडे अजित पवार शपथविधी सोहळ्यात दंग होते, हे तर मुर्दाडांचं राज्य!”

मुंबई : अजित पवार यांनी बंड पुकारत ९ मंत्र्यांसह शिंदे-भाजप यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार दिसले अशात  याच्या दोन दिवसांपूर्वी बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर बसच्या अपघातात २५ प्रवाशांच्या होरपळून मृत्यू झाला. अशात त्यांचे नातेवाईक आणि कुटूंबीय एकीकडे दुःखात असतांना सत्तेसाठी हा शपथविधी सोहळा पार … Read more

“यशवंत’ विचारांनुसारच मार्गक्रमण

कराड  – यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात तरुणांची शक्ती उभा करून त्या माध्यमातून महाराष्ट्र प्रगतीपथावर नेण्याचे काम केले. परंतु, याच महाराष्ट्रात आज जातीयवाद्यांकडून लोकशाहीच्या माध्यमातून चालणारे सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला आपल्यातील काही व्यक्ती, समूह बळी पडले. मात्र, राज्यात उलथापालथ करणाऱ्यांना जनताच जागा दाखवील, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. राज्यात … Read more

नवे कार्यकर्ते जोडून पक्ष मजबूत करणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार; नव्या उमेदीने लोकांमध्ये जाणार सातारा  – महाराष्ट्रातला तरुण वैचारिक बैठक असणारा आहे. त्यामुळे नव्या पिढीसमवेत लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभा राहणार आहे. नव्या कार्यकर्त्यांना संधी देत महाराष्ट्राचे नवीन चित्र निर्माण करणार आहे. त्यामुळेच हा राज्यव्यापी दौरा सुरू करत आहोत, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष … Read more

“पवार साहेब कितीही नाही म्हणाले तरी ही त्यांचीच खेळी, उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य नाही”- राज ठाकरे

मुंबई : राज्यात सुरू असलेले सत्तानाट्य दररोज नवनवीन वळण घेत असून आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला.अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या समर्थनातील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, हसन … Read more

Ajit Pawar Live News : रोहित पवारांनी दादांना दिला चकवा..!

पुणे  – मुंबई –  राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. आज दुपारीच काही वेळापूर्व राजभवनात शपथविधी सोहळा झाला. यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं जाहीर केलं. “मी … Read more

मोठी बातमी ! शिंदे-भाजप सरकारमध्ये अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल सामील

मुंबई : राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज  अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत. तर आताच्या घडीची मोठी बातमी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील सजीत पवार … Read more