माणुसकीचे विद्यापीठ डॉ. पतंगराव कदम

निसर्गाने मानवाला दिलेल्या सर्व क्षमतांचा वापर करून आयुष्यात भव्यदिव्य निर्माण करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींमध्ये डॉ. पतंगराव कदमसाहेबांचे नाव अग्रभागी राहील. पृथ्वीतलावर आपल्या पाऊलखुणा सोडून जायच्या असतील तर एक पुस्तक लिहावे; म्हणजेच आपला विचार मागे राहतो. साहेबांनी एक पुस्तक लिहिले नाही; तर अनेक पुस्तके लिहू शकतील अशी सशक्त पिढी निर्माण करणारे विद्यापीठच निर्माण केले. आज स्वत: … Read more

कोरोनाची लाट संपल्यानंतर देशातही सर्व काही पूर्ववत होईल : डॉ. मुजुमदार

पुणे : आक्सफर्ड, केंब्रिज आणि हार्वर्ड या जुन्या विद्यापीठांनी मानवी इतिहासातील भयानक महासाथी पाहिल्या. तरीही ती विद्यापीठे कॅम्पस विद्यापीठे म्हणूनच आजही कार्यरत आहेत. कोरोनाची लाट संपल्यानंतर देशातही सर्व काही पूर्ववत होईल, असा विश्वास सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केला. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा 26 वा स्थापना दिन समारंभ करोना विषाणू … Read more