पत्नीच्या आजारपणातही मनीष सिसोदियांना दिलासा नाही.. सीबीआय कोठडीतील मुक्काम वाढला

नवी दिल्ली – सीबीआय प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने 2 जूनपर्यंत वाढ केली आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील निकाल गुरुवारी राखून ठेवला होता. मात्र आज न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्याचे समजते. सिसोदिया यांनी यापूर्वी पत्नीच्या आजाराचे कारणही न्यायालयापुढे दिले होते. न्यायमूर्ती दिनेश कुमार … Read more

गुजरातमध्ये पेपरफुटीवरून गोंधळ : गोध्रा-जामनगरसह अनेक शहरांमध्ये निदर्शने, केजरीवाल साधला सरकारवर टीका

गुजरात पेपर लीक : पेपर लीकवरून गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. गोध्रा, जामनगरसह अनेक शहरांमध्ये उमेदवारांनी निदर्शने सुरू केली आहेत. उमेदवार रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत आहेत. एवढेच नाही तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पेपर लीक प्रकरणाविरोधात आघाडी उघडली आहे. गुजरातच्या जवळपास प्रत्येक परीक्षेत पेपर का फुटतो, असा प्रश्न त्यांनी ट्विट करून उपस्थित केला आहे. करोडो … Read more

जगातली सर्वात मोठी व सर्वात नकारात्मक पार्टी पराभूत झाली – मनीष सिसोदिया

मनीष सिसोदिया

नवी दिल्ली – मनीष सिसोदियांची दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत जगातील सर्वात मोठी आणि सर्वात नकारात्मक पार्टी पराभूत झाली आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.ट्विटरवर त्यांनी दिल्लीकरांचे आभारही मानले आहेत. दिल्लीकरांनी कट्टर प्रामाणिक आणि काम करणारे नेते अरविंद केजरीवालांच्या पाठीशी आपली ताकद उभी केल्याने आम्ही त्यांचे ऋणी आहोत. … Read more

Manish Sisodia : सिसोदियांचा ‘तो’ दावा सीबीआयने फेटाळला

नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी चौकशीदरम्यान दबाव टाकण्यात आल्याचा केलेला दावा सीबीआयने तातडीने फेटाळून लावला. सिसोदिया यांची कायदेशीर पद्धतीनेच चौकशी झाली. गुन्हा नोंदवताना जे आरोप ठेवण्यात आले; त्यांच्या अनुषंगाने आणि पुराव्यांच्या आधारे चौकशी करण्यात आली. सिसोदिया यांनी केलेल्या दाव्यातील सत्यतेची पडताळणी केली जाईल. त्यानुसार, आवश्‍यक ती पाऊले उचलली जातील, असे … Read more

उत्पादनशुल्क धोरण प्रकरणात ईडीचे छापासत्र सुरूच; सिसोदिया म्हणाले, “त्यांना काहीही…”

नवी दिल्ली – दिल्ली सरकारच्या कथित उत्पादन शुल्क धोरणातील गैरव्यवहार प्रकरणात ईडीचे छापासत्र सुरूच आहे. त्यांनी आज या अनुषंगाने अनेक ठिकाणी छापे टाकले. या संबंधात प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे की, त्यांनी कितीही छापे टाकले तरी त्यांना काहीही सापडणार नाही. कारण आम्ही काहींही गैर केलेले नाही. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित … Read more

केजरीवाल सरकार विश्‍वासदर्शक ठराव मांडण्यास सज्ज; 70पैकी आपचे 62, तर भाजपचे 8 आमदार

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या (सोमवार) होणार आहे. अधिवेशनावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आप सरकार विश्‍वासदर्शक ठराव मांडणार आहे. त्यावरून सत्तारूढ आप आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी सीबीआयने छापा टाकला. … Read more

“माझ्याकडे भाजपचा संदेश आलाय…आप तोडून भाजपमध्ये या, सर्व CBI -ED प्रकरणे बंद होतील” मनीष सिसोदिया यांच्या खुलाश्यानंतर खळबळ

  दिल्ल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली. आपने देखील सरकार सीबीआय आणि ईडीचा वापर करत असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला होता. आता सिसोदिया यांनी थेट आप पक्ष तोडून भाजपात आल्यास सर्व प्रकरणे बंद करण्याची ऑफर आल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. सिसोदिया यांनी भाजपवर निशाणा … Read more

आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नोटीस बजावली आहे. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी ट्विटर खात्यावरून,  आम आदमी पक्षाच्या पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी यांच्या धर्माबाबत उल्लेख केल्याने, निवडणूक आयोगाकडून मनीष सिसोदिया यांना आदर्श आचारसंहिता भंगाची नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने उद्या म्हणजेच … Read more