VIDEO : बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ प्रेक्षकांच्या भेटीला ! राज ठाकरेंच्या हस्ते चित्रपटाचा टीजर प्रदर्शित

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मराठी सिने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटातून महाराष्ट्रातील जडणघडणीतील अनेक पैलू सर्वांसमोर येणार आहेत. या चित्रपटात मराठमोळा अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला. महाराष्ट्र शाहीरचे पोस्टर … Read more