प्रसिद्ध निर्माते व अभिनेते महेश कोठारे यांच्या वडिलांचे निधन

महेश कोठारे

मुंबई – ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि नाटय-चित्रपट निर्माते अंबर कोठारे यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. त्यांनी वयाच्या 96व्या वर्षी वुद्धापकाळाने अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-अभिनेते महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. अंबर कोठारे यांचा जन्म 14 एप्रिल 1926 … Read more

“माझ्यावर बायोपिक बनला तर ‘या’ अभिनेत्याने प्रमुख भूमिका साकारावी”, महेश कोठारेंनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज व्यक्तिमत्व दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड केलं. अभिनय असो वा दिग्दर्शनातील नवीन नवीन प्रयोग महेश कोठारे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट घेऊन येतात. नुकतंच महेश कोठारेंच्या आयुष्यातील चढ उतार सांगणार ‘डॅम इट आणि बरंच काही’ हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत … Read more